Education News

'..तेव्हा भारतीय चाहते शांत का होते?' आफ्रिदीचा सवाल; संतापून म्हणाला, 'कथित सुशिक्षित..'

'..तेव्हा भारतीय चाहते शांत का होते?' आफ्रिदीचा सवाल; संतापून म्हणाला, 'कथित सुशिक्षित..'

Shahid Afridi Slams Team India Fans: भारत आणि ऑस्ट्रेलियाविरुद्ध अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेल्या वर्ल्ड कप 2023 अंतिम सामन्यामध्ये 90 हजारांहून अधिक भारतीय क्रिकेट चाहते उपस्थित होते.

Nov 21, 2023, 09:40 AM IST
World's Best School : जगातील टॉप 10 स्कूलमध्ये महाराष्ट्रातल्या 3 शाळांचा डंका, मुंबईतील दोन आणि एक...

World's Best School : जगातील टॉप 10 स्कूलमध्ये महाराष्ट्रातल्या 3 शाळांचा डंका, मुंबईतील दोन आणि एक...

World's Best School Award 2023 :  जगातील सर्वश्रेष्ठ शाळांच्या यादीत वेगवेगळ्या कॅटेगरीतून टॉप 10 शाळांची निवड करण्यात आली आहे. सर्वात अभिमानाची गोष्ट म्हणजे तीन शाळा या महाराष्ट्रातील आहेत. देशातील पाच शाळांची निवड करण्यात आली आहे. यात एक शाळा दिल्लीतील सरकारी स्कूल आहे. तसेच गुजरातमधील खासगी आंतरराष्ट्रीय स्कूलचा समावेश आहे.

Jun 16, 2023, 01:07 PM IST
विद्यार्थ्यांची चिंता वाढवणारी बातमी, विद्यापीठाच्या एका परिपत्रकामुळे...

विद्यार्थ्यांची चिंता वाढवणारी बातमी, विद्यापीठाच्या एका परिपत्रकामुळे...

 Pune University Admission Process :  पुणे विद्यापीठाच्या एका परिपत्रकामुळे विद्यार्थ्यांच्या प्रवेश प्रक्रियेत गोंधळाचं वातावरण निर्माण झाले आहे. या कॉलेजात प्रथम वर्षासाठी प्रवेशासाठी बंदी घातली आहे. 

Jun 8, 2023, 04:06 PM IST
SSC Syllabus : दहावीच्या अभ्यासक्रमाबाबत महत्त्वाची बातमी, नवा वाद निर्माण होण्याची शक्यता

SSC Syllabus : दहावीच्या अभ्यासक्रमाबाबत महत्त्वाची बातमी, नवा वाद निर्माण होण्याची शक्यता

SSC 10th Syllabus New Controversy : दहावीचा अभ्यासक्रम आता वादात अडकण्याची चिन्हे आहेत. पुस्तकातून लोकशाहीचा धडा वगळला आहे. त्यामुळे यावरुन वादाची नवी ठिणगी पडण्याची शक्यता आहे. तर एनसीईआरटीने अभ्यासक्रम आणि पुस्तकांत बदल केलेत. 

Jun 2, 2023, 10:09 AM IST
शाळांबाबत महत्त्वाची बातमी, विद्यार्थ्यांच्या आधार कार्ड पडताळणीसाठी मुदतवाढ तर 614 अनधिकृत शाळा

शाळांबाबत महत्त्वाची बातमी, विद्यार्थ्यांच्या आधार कार्ड पडताळणीसाठी मुदतवाढ तर 614 अनधिकृत शाळा

School News  : अनुदानित शाळांकडून विद्यार्थ्यांच्या आधार कार्ड पडताळणीसाठी 15 जूनपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. तसेच राज्यात नव्या ITधोरणाला मंजुरी देण्यात आली आहे. त्याअंतर्गत माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील जास्तीत जास्त उद्योग महाराष्ट्रात यावेत यासाठी हा निर्णय घेतला आहे.

May 31, 2023, 01:58 PM IST
अकरावी ऑनलाईन प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर, 20 मेपासून अर्ज भरण्यासाठी सराव

अकरावी ऑनलाईन प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर, 20 मेपासून अर्ज भरण्यासाठी सराव

Junior Colleges Online Admission 2023 :  चालू शैक्षणिक वर्षातील अकरावीच्या ऑनलाईन प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर झाले आहे. वेळापत्रकानुसार विद्यार्थ्यांना 20 मेपासून अर्ज भरण्यासाठीचा सराव अकरावी ऑनलाईन प्रवेशाच्या साईटवर करता येणार आहे.  

May 18, 2023, 09:54 AM IST
CBSE Results 2023: सीबीएसई बोर्डाचे निकाल DigiLocker वरुन पाहू शकता, असे करा डाऊनलोड अ‍ॅप

CBSE Results 2023: सीबीएसई बोर्डाचे निकाल DigiLocker वरुन पाहू शकता, असे करा डाऊनलोड अ‍ॅप

 CBSE Board Exam Results : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (CBSE) इयत्ता 10 आणि 12 ची परीक्षा 2023 चे निकाल लवकरच जाहीर होणार आहेत. विद्यार्थी त्यांचे निकाल डिजीलॉकर तसेच अधिकृत वेबसाइटवर पाहू शकतील. 

May 12, 2023, 09:01 AM IST
शाळांना सुट्टी जाहीर, या तारखेपर्यंत शाळा बंद राहणार

शाळांना सुट्टी जाहीर, या तारखेपर्यंत शाळा बंद राहणार

Maharashtra School Holidays Announced : राज्यात उष्णतेचा कहर पाहायला मिळत आहे. अती उष्णतेच्या लाटेमुळे राज्य मंडळाच्या सर्व शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. महाराष्ट्र सरकारने आजपासून सर्व राज्य मंडळाच्या शाळा सर्व वर्गांसाठी बंद करण्याचा अध्यादेश काढला आहे. 

Apr 21, 2023, 07:51 AM IST
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी, यूजीसीने विद्यापीठांना परीक्षेबाबत दिला 'हा' सल्ला

विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी, यूजीसीने विद्यापीठांना परीक्षेबाबत दिला 'हा' सल्ला

University Grants Commission :  विद्यापीठ अनुदान आयोगाने (UGC) देशातील विद्यापीठांना अभ्यासक्रमाबाबत महत्त्वाचा सल्ला दिला आहे. या सल्ल्याची अमलबजावणी झाली तर आता अभ्यासक्रम इंग्रजी माध्यमात असला तरीही विद्यार्थ्यांना त्यांना त्यांच्या स्थानिक भाषेत परीक्षा देता येणार आहे. 

Apr 20, 2023, 08:19 AM IST
HSC Exam 2023 : 12 वीचा पेपर फुटला, गणिताचा पेपर सोशल मीडियावर व्हायरल

HSC Exam 2023 : 12 वीचा पेपर फुटला, गणिताचा पेपर सोशल मीडियावर व्हायरल

 HSC Exam Paper Leak : बारावीचा गणिताचा पेपर परीक्षेपूर्वीच फुटला आहे. बुलडाण्याच्या सिंदखेडराजामध्ये सकाळी 10.30 वाजल्यापासून गणिताचा पेपर सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. (HSC Exam) 12 वीचा हा फुटलेला पेपर झी 24 तासच्या हाती लागला आहे. हा गणिताचा पेपर कुणी फोडला...? पेपर व्हायरल करण्यामागे कुणाचा हात आहे...? यामागे रॅकेट सक्रिय आहे का...? याचा तपास केला जात आहे.

Mar 3, 2023, 12:45 PM IST
HSC Exam : 12 वीचे विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांसाठी महत्त्वाची बातमी

HSC Exam : 12 वीचे विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांसाठी महत्त्वाची बातमी

HSC Exam Result : बारावीचे विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांसाठी महत्त्वाची बातमी. बारावीचा निकाला उशिराने लागण्याची शक्यता आहे. महाविद्यालयीन शिक्षकांनी बारावीच्या उत्तरपत्रिका तपासणीवर बहिष्कार टाकला आहे.  

Feb 28, 2023, 09:23 AM IST
HSC Exams 2023 : बारावीचे पेपर नक्की कोणी काढले?, इंग्रजी पेपरनंतर आता हिंदीच्या प्रश्नपत्रिकेत 'ही' चूक

HSC Exams 2023 : बारावीचे पेपर नक्की कोणी काढले?, इंग्रजी पेपरनंतर आता हिंदीच्या प्रश्नपत्रिकेत 'ही' चूक

HSC Exam : बारावीच्या परीक्षेसंदर्भात महत्त्वाची बातमी. इंग्रजीच्या प्रश्नपत्रिकेत झालेल्या चुकीनंतर ( HSC Exam Mistake ) आता हिंदी विषयाच्या प्रश्नपत्रिकेत चुका झाल्याचं समोर आले.  

Feb 23, 2023, 09:45 AM IST
HSC Exam : अरे चाललंय काय? बारावीची परीक्षा आहे की... 'पेपर फुटला, व्हॉट्सअ‍ॅपवर व्हायरल'

HSC Exam : अरे चाललंय काय? बारावीची परीक्षा आहे की... 'पेपर फुटला, व्हॉट्सअ‍ॅपवर व्हायरल'

Maharashtra HSC Exam :   बारावीची परीक्षा सुरु झाली आहे. (HSC Exam) मात्र, काल चक्क इंग्रजीच्या पेपरमध्ये उत्तरच छापून आले होते. आता आणखी एक बातमी हाती आली आहे. बारावीचा इंग्रजीचा पेपर व्हाट्सएपवर व्हायरल झाला. 

Feb 22, 2023, 11:07 AM IST
Teachers 17th Session : शिक्षकांसाठी महत्त्वाची बातमी; राज्य सरकार घेणार मोठा निर्णय, मंत्र्यांनी दिले अधिवेशनात संकेत

Teachers 17th Session : शिक्षकांसाठी महत्त्वाची बातमी; राज्य सरकार घेणार मोठा निर्णय, मंत्र्यांनी दिले अधिवेशनात संकेत

Primary Teachers Session in Ratnagiri : राज्यातील शिक्षकांसाठी (Teachers) राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. राज्यात केंद्रप्रमुखांच्या सगळ्या जागा भरल्या जातील. तसेच शिक्षक सेवकांना 16 हजार रुपये वेतन देणार आहोत, अशी घोषणा शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी केली आहे. 

Feb 16, 2023, 03:41 PM IST
Mumbai University : मुंबई विद्यापीठाच्या परीक्षेबाबत महत्त्वाची अपडेट, सर्व परीक्षा सोमवारपासून

Mumbai University : मुंबई विद्यापीठाच्या परीक्षेबाबत महत्त्वाची अपडेट, सर्व परीक्षा सोमवारपासून

Mumbai University Exams : मुंबई विद्यापीठाच्या परीक्षेबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे.  ( Mumbai University ) 3 आणि 4 फेब्रुवारीच्या स्थगित झालेल्या परीक्षांचं वेळापत्रक लवकरच वेबसाईटवर जाहीर केले जाणार आहे.

Feb 5, 2023, 07:40 AM IST
TAIT Exam : शिक्षक भरतीसाठी टेट परीक्षा जाहीर, पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने मागवले अर्ज

TAIT Exam : शिक्षक भरतीसाठी टेट परीक्षा जाहीर, पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने मागवले अर्ज

Maharashtra Teacher Aptitude and Intelligence Test : डीएड, बीएडच्या विद्यार्थ्यांसाठी खूशखबर आहे. TAIT परीक्षेची घोषणा करण्यात आली आहे. त्यामुळे पाच वर्षांची प्रतिक्षा संपली आहे. शिक्षक भरतीसाठी टेट परीक्षा होत असून पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.

Jan 31, 2023, 09:21 AM IST
School Admission News : शाळा प्रवेशासाठी आता आधार कार्ड सक्तीचे, 'या' नवीन मार्गदर्शक सूचना वाचा

School Admission News : शाळा प्रवेशासाठी आता आधार कार्ड सक्तीचे, 'या' नवीन मार्गदर्शक सूचना वाचा

School Admission News :  शाळेत प्रवेश घेत असाल तर ही महत्त्वाची बातमी. ( Maharashtra News) तुमच्याकडे आधार कार्ड (Aadhaar card) नसेल तर तुम्ही तुमच्या मुलांना शाळेत प्रवेश मिळणार नाही. (School Admission News)  

Jan 28, 2023, 08:09 AM IST
Mumbai University Exam :  मुंबई विद्यापीठाच्या 30 जानेवारीला होणाऱ्या परीक्षा पुढे ढकलल्या

Mumbai University Exam : मुंबई विद्यापीठाच्या 30 जानेवारीला होणाऱ्या परीक्षा पुढे ढकलल्या

Mumbai University News : मुंबई विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी. मुंबई विद्यापीठाच्या 30 जानेवारी रोजी होणाऱ्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. (Mumbai University Exam)

Jan 24, 2023, 10:57 AM IST
तुमच्या मुलांना यापद्धतीचं शिक्षण द्या, मुलं होतील जबरदस्त बुद्धिवान...

तुमच्या मुलांना यापद्धतीचं शिक्षण द्या, मुलं होतील जबरदस्त बुद्धिवान...

2 वर्षे ते 7 वर्षे वयोगटातील मुलांना फ्लॅश कार्ड, ध्वनी आणि शरीर कृतीद्वारे बोलणे आणि वाचायला शिकवा.

Oct 3, 2022, 10:53 PM IST
NEET UG Cut-Off 2022 : इतका असेल यंदाचा NEET UG कट ऑफ; ही बातमी तुमच्या फायद्याची

NEET UG Cut-Off 2022 : इतका असेल यंदाचा NEET UG कट ऑफ; ही बातमी तुमच्या फायद्याची

NEET UG Cut-Off 2022 : वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी असलेली प्रवेश परीक्षा अर्थात राष्ट्रीय पात्रता प्रवेश परीक्षा (NEET UG 2022) ही परीक्षा 720 मार्कची असते. या परीक्षेला क्वालिफाय करण्यासाठी सर्वसाधारण कॅटेगरीच्या (open category) विद्यार्थ्यांना 50 टक्के आणि आरक्षित कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना 40 टक्कांचा स्कोर करणे हे बंधनकारक असते. 

Jul 19, 2022, 06:11 PM IST