पहा आज दहावीचा निकाल...

दहावीच्या परीक्षेचा निकाल आज ऑनलाईन जाहीर करण्यात येणार आहे. दुपारी एक नंतर हा निकाल संकेतस्थळावर पाहता येईल.

Updated: Jun 7, 2013, 05:08 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
दहावीच्या परीक्षेचा निकाल आज ऑनलाईन जाहीर करण्यात येणार आहे. दुपारी एक नंतर हा निकाल संकेतस्थळावर पाहता येईल. विद्यार्थ्यांना आपले विषयनिहाय गुण या संकेतस्थळावर पाहता येतील. तसेच त्याची प्रिंटआऊटही घेता येईल.
या निकालानंतर तब्बल आठ दिवसांनी म्हणजे १५ जूनला विद्यार्थ्यांना त्यांच्या गुणपत्रिका शाळांमधून मिळतील. तर २५ जून ही पर्यंत गुणपडताळणीसाठी अर्ज करण्याचा शेवटचा दिवस आहे.
निकाल पाहण्यासाठी या वेबवसाईटवर लॉग इन करा
http://mahresult.nic.in
www.msbshse.ac.in
www.mh.hsc.ac.in
www.hscresult.mkcl.org

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.