कोण आहे तुमचा नगरसेवक (ठाणे)

गुरूवारी मतदार राजाने मतदान केले आणि ठाण्याच्या १३० जागांसाठी आपला उमेदवार निवडला आहे. हा विजयी उमेदवार आता पुढच्या पाच वर्षासाठी महापालिकेत तुमचे प्रतिनिधीत्व करणार आहे. तर कोण आहे तुमचा नगरसेवक जाणून घ्या......

Updated: Feb 20, 2012, 11:28 PM IST

 

 

 ठाणे महापालिका कोण आहे तुमचा नगरसेवक

प्रभाग क्र. १ ओवळा, कावेसर/ वाघबीळ
प्रभाग क्र. २ पातलीपाडा, ब्रह्मांड/ डोंगरी पाडा
प्रभाग क्र. ३ येऊर/ पवारनगर, टिकुजीनीवाडी, मानपाडा
प्रभाग क्र. ४ चितळसर मानपाडा
प्रभाग क्र. ५ आझादनगर / मानपाडा/ कोलशेत
प्रभाग क्र. ६ मनोरमानगर/ ढोकाळी
प्रभाग क्र. ७ नळपाडा, गांधीनगर, तुळशीधाम/नळपाडा
प्रभाग क्र. ८ वसंत विहार / शिवाई नगर / पवार नगर
प्रभाग क्र. ९ शास्त्री नगर /सहकार नगर
प्रभाग क्र. १० लोकमान्यनगर पाडा नं.४
प्रभाग क्र. ११ हनुमाननगर, साठे नगर
प्रभाग क्र. १२ इंदिरानगर, रुपादेवी पाडा
प्रभाग क्र. १३ म्हाडा वसाहत-पाचपाखाडी, डवले नगर
प्रभाग क्र. १४ लोकमान्यनगर पाडा नं. २
Tags: