अजित पवारांच्या दुर्घटनेवर फडणवीस गप्प का? हर्षवर्धन सपकाळांची विचारणा, म्हणाले 'NCP मुकाट्याने सोबत....'

अजित पवारांच्या दुर्घटनेवर फडणवीस गप्प का? हर्षवर्धन सपकाळांची विचारणा, म्हणाले 'NCP मुकाट्याने सोबत....'

Harshwardhan Sapkal on Ajit Pawar Accident: महाराष्ट्रात इतका मोठा नेत्याचा अपघात होतो आणि त्याची साधी चौकशी होत नाही अशा खंत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केली आहे. याप्रकरणी देवेंद्र फडणवीस गप्प का? असा प्रश्नही त्यांनी विचारला आहे.   

Apr 11, 2026, 09:41 PM IST
पोटनिवडणुकीतून माघार घेतल्यानंतर काँग्रेसचा आता बारामती जिंकण्याचा निर्धार; हर्षवर्धन सपकाळांचं मोठं विधान

पोटनिवडणुकीतून माघार घेतल्यानंतर काँग्रेसचा आता बारामती जिंकण्याचा निर्धार; हर्षवर्धन सपकाळांचं मोठं विधान

Harshwardhan Sapkal on Baramati: बारामतीत काँग्रेसनं माघार घेतल्यानंतर आता काँग्रेसने 2029 मध्ये बारामती जिंकण्याचा निश्चय केला आहे. लंबी लडाई के लिए दोन कदम पिछे आना पडता है असं सूचक विधान हर्षवर्धन सपकाळ यांनी केलं आहे.   

Apr 11, 2026, 08:36 PM IST
'गुलाबी जॅकेट घातलं म्हणजे जबाबदार आहोत असं समजू नये', हर्षवर्धन सपकाळ यांचा पार्थ पवारांना टोला, 'परिपक्वतेच्या पारड्यात...'

'गुलाबी जॅकेट घातलं म्हणजे जबाबदार आहोत असं समजू नये', हर्षवर्धन सपकाळ यांचा पार्थ पवारांना टोला, 'परिपक्वतेच्या पारड्यात...'

Harshwardhan Sapkal on Parth Pawar: अजितदादांसारखं गुलाबी जॅकेट घालून शपथ घेतल्याने आपण जबाबदार आहोत असं समजण्याची चूक पार्थ पवारांनी करू नये असा टोला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी लगावला आहे.   

Apr 11, 2026, 06:10 PM IST
'ओळख असणे म्हणजे गुन्हा नाही, एकाला प्रचिती आली की...' अशोक खरातसोबच्या भेटीत काय घडलं? दीपक केसरकरांनी सर्वच सांगितलं

'ओळख असणे म्हणजे गुन्हा नाही, एकाला प्रचिती आली की...' अशोक खरातसोबच्या भेटीत काय घडलं? दीपक केसरकरांनी सर्वच सांगितलं

Deepak Kesarkar: अशोक खरात प्रकरण अत्यंत घृणास्पद असल्याची प्रतिक्रिया, दीपक केसरकर यांनी दिली आहे. झी 24 तासला दिलेल्या मुलाखतीत दीपक केसरकर यांनी त्यांच्यावर होणाऱ्या टीकेला उत्तर दिलंय.

Mar 28, 2026, 09:16 PM IST
अंधाऱ्या खोलीत आकाशातून देवरुपातील डुलणारा 20 फुटी साप अन्...; त्या अघोरी पूजेसाठी 2-3 कोटी लुटायचा खरात, पीडित उद्योगपतीने मांडली व्यथा

अंधाऱ्या खोलीत आकाशातून देवरुपातील डुलणारा 20 फुटी साप अन्...; त्या अघोरी पूजेसाठी 2-3 कोटी लुटायचा खरात, पीडित उद्योगपतीने मांडली व्यथा

Ashok Kharat Snake Puja :महिलांवर अत्याचार करणारा कॅप्टन अशोक खरातच्या अंगावर शहारे आणणा-या कहाण्या आपण पाहिल्या ऐकल्या असतील. पण खरात अनेक उद्योजकांची आर्थिक लूटही करत होता. 

Mar 26, 2026, 06:07 PM IST
Exclusive: अशोक खरात सर्पदेवता जमिनीवर आणण्याचा करायचा दावा, मोटर ऑपरेटेड साप दाखवून गंडा

Exclusive: अशोक खरात सर्पदेवता जमिनीवर आणण्याचा करायचा दावा, मोटर ऑपरेटेड साप दाखवून गंडा

Ashok Kharat:   कॅप्टन अशोक थोरातच्या लैंगिक शोषणाच्या कथा अंगावर शहारे आणणा-या आहेत. सिद्ध पूजेच्या नावाखाली अशोक खरात भाविकांची फसवणूक कशाप्रकारे करायचा? याबद्दल सविस्तर जाणून घेऊया. 

Mar 20, 2026, 09:04 PM IST
अशोक खरातचं किळसवाणं कृत्य! ओश्नोच्या नावाखाली द्यायचा व्हायग्राचा प्रसाद; सिद्ध पाणी समजून प्यायचे भक्त

अशोक खरातचं किळसवाणं कृत्य! ओश्नोच्या नावाखाली द्यायचा व्हायग्राचा प्रसाद; सिद्ध पाणी समजून प्यायचे भक्त

Ashok Kharat was giving Viagra as Prasad: कॅप्टन अशोकचा ओश्नोही वादात सापडला आहे, ओश्नोच्या नावाखाली खरात भक्तांना व्हायग्राचा प्रसाद देत होता अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे.   

Mar 20, 2026, 08:42 PM IST
Exclusive: अशोक खरात 'कस्तुरी' लावून करायचा महिलांचं शोषण; काय आहे त्या रसायनात?

Exclusive: अशोक खरात 'कस्तुरी' लावून करायचा महिलांचं शोषण; काय आहे त्या रसायनात?

Ashok Kharat:  या व्हिडीओमध्ये  बाबा महिलेच्या हाताला कथित रसायन लावताना दिसत आहे. या रसायनाचा वास तो महिलेला घ्यायला सांगायचा. यानंतर महिलांना गुंगी यायची. मग तो आपला डाव साधायचा.

Mar 20, 2026, 08:29 PM IST
​​'लाडकी'सारख्या योजनांमुळे महाराष्ट्र कर्जबाजारी? यामुळे आर्थिक शिस्त बिघडली का? जयंत पाटलांचं उत्तर ऐका

​​'लाडकी'सारख्या योजनांमुळे महाराष्ट्र कर्जबाजारी? यामुळे आर्थिक शिस्त बिघडली का? जयंत पाटलांचं उत्तर ऐका

Jayant Patil on Lakadhi Bahin Yoajana : सरकारने लाडकी बहिण योजना सुरु केली. याचा भार सरकारच्या तिजोरीवर पडतोय का? काय म्हणाले जयंत पाटील झी 24 तासच्या 'टू द पॉईंट विथ कमलेश सुतार' यांच्या मुलाखतीत. 

Mar 14, 2026, 11:11 PM IST
NCP विलिनीकरणाच्या बैठकांना अजित पवार एकटेच का असायचे? जयंत पाटलांनी केलं उघड, 'त्यांचे 40 आमदार...'

NCP विलिनीकरणाच्या बैठकांना अजित पवार एकटेच का असायचे? जयंत पाटलांनी केलं उघड, 'त्यांचे 40 आमदार...'

Jayant Patil on NCP Alliance Meeting with Ajit Pawar: राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणासंदर्भात अजित पवारांसोबतच चर्चा झाली होती. आता पुढे कोणाशी चर्चा करायची असा प्रश्न आहे असं जयंत पाटील म्हणाले आहेत.   

Mar 14, 2026, 11:02 PM IST
'शरद पवारांना सोडणं...', जयंत पाटील यांनी राजकीय घडामोडींवर आपली भूमिका स्पष्टच मांडली

'शरद पवारांना सोडणं...', जयंत पाटील यांनी राजकीय घडामोडींवर आपली भूमिका स्पष्टच मांडली

Jayant Patil on Sharad Pawar : जयंत पाटील यांची झी 24 तासच्या 'टू द पॉईंट विथ कमलेश सुतार' यांच्या मुलाखतीत अनेक खुलासा केला आहे. यामध्ये सत्तेसाठी तुम्हाला विकासासाठी जावसं वाटलं नाही का? हा प्रश्न विचारला यावर प्रतिक्रिया दिली आहे.  

Mar 14, 2026, 10:33 PM IST
तुम्ही अजित पवारांसोबत पक्ष सोडून का गेला नाहीत? जयंत पाटलांनी शरद पवारांचं नाव घेत दिलं उतर, 'मला बोलावलं, पण...'

तुम्ही अजित पवारांसोबत पक्ष सोडून का गेला नाहीत? जयंत पाटलांनी शरद पवारांचं नाव घेत दिलं उतर, 'मला बोलावलं, पण...'

Jayant Patil To The Point Interview: अजित पवारांनी शरद पवारांची साथ सोडली तेव्हा जयंत पाटलांनाही ऑफर दिली होती. जयंत पाटील यांनी स्वत: झी 24 तासच्या 'टू द पॉईंट विथ कमलेश सुतार' मुलाखतीत हा खुलासा केला आहे.   

Mar 14, 2026, 09:47 PM IST
Jyoti Waghmare: 'खासदारकीची 'लॉटरी लागली?', टीकेवर ज्योती वाघमारे काय म्हणाल्या?

Jyoti Waghmare: 'खासदारकीची 'लॉटरी लागली?', टीकेवर ज्योती वाघमारे काय म्हणाल्या?

Jyoti Waghmare Interview:  ज्योती वाघमारे यांनी झी २४ तासच्या टू द पॉईंट विथ कमलेश सुतार या विशेष कार्यक्रमात त्यांनी आपली रोखठोक भूमिका मांडली.

Mar 7, 2026, 09:04 PM IST
शरद पवारांनी अजित पवारांच्या विमान दुर्घटनेमागे घातपाताची शक्यता का व्यक्त केली नाही? मिटकरींनी सांगितलं नेमकं कारण

शरद पवारांनी अजित पवारांच्या विमान दुर्घटनेमागे घातपाताची शक्यता का व्यक्त केली नाही? मिटकरींनी सांगितलं नेमकं कारण

Amol Mitkari on Ajit Pawar Plane Crash: आम्हाला अजित पवारांचा घातपात झाल्याचा संशय पहिल्या दिवसापासून आहे. ममता बॅनर्जींनी आधी संशय व्यक्त केला. पक्षालाही शंका होती म्हणून सुनेत्रा पवारांच्या नेतृत्वात मुख्यमंत्र्यांना शिष्टमंडळाने निवेदन दिलं असं अमोल मिटकरी यांनी झी 24 तासच्या ‘टू द पॉइंट विथ कमलेश सुतार’ मुलाखतीत सांगितलं आहे.     

Feb 28, 2026, 10:31 PM IST
‘...त्या गद्दाराला सुनेत्रा पवार सोडणार नाहीत,’ अजित पवारांच्या मृत्यूनंतर अमोल मिटकरींनी दिला इशारा, ते गद्दार कोण?

‘...त्या गद्दाराला सुनेत्रा पवार सोडणार नाहीत,’ अजित पवारांच्या मृत्यूनंतर अमोल मिटकरींनी दिला इशारा, ते गद्दार कोण?

Amol Mitkari Doubt over Ajit Pawar Death: आम्हाला अजित पवारांचा घातपात झाल्याचा संशय पहिल्या दिवसापासून आहे. ममता बॅनर्जींनी आधी संशय व्यक्त केला. शरद पवारांनी परिस्थिती सांभाळण्यासाठी अपघात आहे सांगितलं असं अमोल मिटकरी यांनी सांगितलं आहे.   

Feb 28, 2026, 10:04 PM IST
'पक्षात हवेतले नेते आहेत,' अमोल मिटकरीचं सडेतोड मत, म्हणाले '4-5 नेत्यांवर पक्ष मोठा होत नसतो'

'पक्षात हवेतले नेते आहेत,' अमोल मिटकरीचं सडेतोड मत, म्हणाले '4-5 नेत्यांवर पक्ष मोठा होत नसतो'

Amol Mitkari To The Point Interview: कार्यकर्ता हा पक्षाचा कणा असतो. 4 ते 5 नेत्यांच्या भरवशावर पक्ष मोठा होत नसतो असं सडेतोड मत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी मांडलं. पक्षामध्ये असे हवेतले नेते आहेत असंही ते म्हणाले आहेत.   

Feb 28, 2026, 08:02 PM IST
'14 फेब्रुवारीला अधिकृत घोषणा होणार होती,' राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाबाबात अमोल मिटकरींनी सांगितलं पडद्यामागील सत्य

'14 फेब्रुवारीला अधिकृत घोषणा होणार होती,' राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाबाबात अमोल मिटकरींनी सांगितलं पडद्यामागील सत्य

Amol Mitkari on NCP Alliance: दोन्ही राष्ट्रवादींचं 14 फेब्रुवारीला विलिनीकरण होईल अशी चर्चा होती असं मोठं विधान आमदार अमोल मिटकरी यांनी केलं आहे. झी 24 तासच्या 'टू द पॉईंट विथ कमलेश सुतार' या विशेष मुलाखतीत त्यांनी हे विधान केलं.   

Feb 28, 2026, 07:35 PM IST
...ते 5 हजार रुपये पाहून आई खूश झाली होती; गौतमी पाटीलने उलगडल्या संघर्षाच्या आठवणी, 'मी एकटी कमवायची'

...ते 5 हजार रुपये पाहून आई खूश झाली होती; गौतमी पाटीलने उलगडल्या संघर्षाच्या आठवणी, 'मी एकटी कमवायची'

Gautami Patil on her struggling days: पैसा मिळत गेल्याने मी करत गेले. पैसा खूप महत्त्वाच होता. घरात कमावण्यासाठी कोणी नव्हतं. आईचा अपघात झाला होता, सगळं थांबलं होतं. नंतर सुरळीत झालं आणि या क्षेत्रात आले. मी घरात कमावती एकटी होते आणि आताही एकटीच आहे असं गौतमी पाटीलने सांगितलं आहे.   

Feb 14, 2026, 10:12 PM IST
गौतमी पाटीलने सांगितलं कोल्हापूरसोबतचं खास नातं; तिच्यासाठी अख्खा रस्ता केला होता बंद

गौतमी पाटीलने सांगितलं कोल्हापूरसोबतचं खास नातं; तिच्यासाठी अख्खा रस्ता केला होता बंद

Gautami Patil and Kolhapur Special Relation: आपल्या लावणींसाठी प्रसिद्ध असणारी नृत्यांगना गौतमी पाटीलने कोल्हापूरसोबतच्या तिच्या खास नात्याचा उलगडा केला आहे. आज ती प्रसिद्धीच्या शिखरावर असताना कोल्हापूरने त्यात कसा हातभार लावला हे तिने सांगितलं आहे.   

Feb 14, 2026, 09:42 PM IST
महाराष्ट्राच्या विधानसभेचं विशेष अधिवेशन? 'अजित पवारांच्या आयुष्यातील शेवटच्या क्षणासंदर्भात मुख्यमंत्री...'

महाराष्ट्राच्या विधानसभेचं विशेष अधिवेशन? 'अजित पवारांच्या आयुष्यातील शेवटच्या क्षणासंदर्भात मुख्यमंत्री...'

Ajit Pawar Death Special Session Maharashtra Assembly: अजित पवारांच्या विमानाचा 28 जानेवारी भीषण अपघात झाला. बारामती विमानतळावर झालेल्या या अपघातात अजित पवारांचं निधन झालं असून यासंदर्भात अनेक प्रश्न उपस्थित केले जात असतानाच सत्य समोर आणण्यासाठी विशेष अधिवेशाची मागणी केली जातेय.

Feb 2, 2026, 03:32 PM IST