Exclusive : सनी लिऑन करणार मराठी चित्रपटात काम

मस्तीजादे या आगामी अडल्ट कॉमेडी सिनेमात सनी लियॉन दुहेरी भूमिकेत दिसणार आहे...

Updated: Jan 15, 2016, 05:24 PM IST
Exclusive : सनी लिऑन करणार मराठी चित्रपटात काम  title=

मुंबई : मस्तीजादे या आगामी अडल्ट कॉमेडी सिनेमात सनी लियॉन दुहेरी भूमिकेत दिसणार आहे...

सिनेमात सनीने खुपच बोल्ड सीन्स दिले असून आगामी काळात आपल्याला मराठी सिनेमात काम करायला आवडेल असं मत सनीने व्यक्त केलं आहे..

याच पार्श्वभूमीवर सनीशी एक्सक्ल्युझिव्ह बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी कपिल देशपांडे यांनी