अॅसिडिटी नियंत्रणात आणण्यासाठी काही घरगुती उपाय

अॅसिडिटी नियंत्रणात आणण्यासाठी काही घरगुती उपाय आहेत, त्या गोष्टींचं सेवन केलं तर निश्चितच तुमची अॅसिडीटी नियंत्रणात येऊ शकेल. मात्र अॅसिडीटी वेळीच नियंत्रणात आणणे महत्वाचे आहे, वेळेवर खाणे, झोपणे हे अॅसिडीटी नियंत्रणात आणण्यासाठी रामबाण उपाय आहेत. 

Updated: Sep 16, 2015, 06:23 PM IST
अॅसिडिटी नियंत्रणात आणण्यासाठी काही घरगुती उपाय title=

मुंबई : अॅसिडिटी नियंत्रणात आणण्यासाठी काही घरगुती उपाय आहेत, त्या गोष्टींचं सेवन केलं तर निश्चितच तुमची अॅसिडीटी नियंत्रणात येऊ शकेल. मात्र अॅसिडीटी वेळीच नियंत्रणात आणणे महत्वाचे आहे, वेळेवर खाणे, झोपणे हे अॅसिडीटी नियंत्रणात आणण्यासाठी रामबाण उपाय आहेत. 

खालील काही गोष्टींचं सेवन केल्यास अॅसिडीटीच्या त्रासापासून तुम्हाला मुक्तता मिळणार आहे. केळीमुळे अन्नपचण्याची क्रिया संथपणे आणि व्यवस्थित होते असंही सांगण्यात येतं.

अॅसिडीटी नियंत्रणात आणणारे 10 पदार्थ
केळी
तुळशी
थंड दूध
बडीसौफ
जिरे
लवंग
इलायची
पुदिन्याची पाने किंवा पुदिना
आले
आवळा

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.