VIDEO : डाळिंब कसे सोलाल?

आहारामध्ये फळांचे महत्त्व अनन्य साधारण आहे. निसर्गातील विविध फळांमध्ये विविध प्रकारच्या उपयुक्त द्रव्यांचे जणू भांडारच भरलेले असते. फळांच्या नियमित सेवनाने केवळ आरोग्यच चांगले राहत नाही तर सौंदर्यही बहरते. डाळिंब सोलण्याचा व्हिडीओ बातमीच्या खाली

Updated: Apr 16, 2016, 09:49 AM IST
VIDEO : डाळिंब कसे सोलाल? title=

मुंबई : आहारामध्ये फळांचे महत्त्व अनन्य साधारण आहे. निसर्गातील विविध फळांमध्ये विविध प्रकारच्या उपयुक्त द्रव्यांचे जणू भांडारच भरलेले असते. फळांच्या नियमित सेवनाने केवळ आरोग्यच चांगले राहत नाही तर सौंदर्यही बहरते. डाळिंब सोलण्याचा व्हिडीओ बातमीच्या खाली

मात्र काही फळे ही खाण्यास पौष्टिक असली तरी ती सोलण्यास तितकीच कंटाळवाणी असतात. त्यातलेच एक फळ म्हणजे डाळिंब. डाळिंब सोलताना अनेकदा हात खराब होतात अथवा सोलताना कपड्यांवर डाग पडण्याची शक्यता असते. मात्र आता तसे होणार नाही. या नव्या पद्धतीने तुम्ही सोप्या पद्धतीने डाळिंब सोलू शकता. 

पाहा व्हिडीओ