आयसीसी टी-20 वर्ल्ड कप

Mar 18, 2014, 13:51 PM IST
1/16

सराव सामन्यात विराट कोहलीला बाद केल्यानंतर आनंद साजरा करताना श्रीलंकेचा गोलंदाज लसिथ मलिंगा आणि कर्णधार दिनेश चंदीमल

2/16

टी-20 वर्ल्डकपच्या सराव सामन्यात विराट कोहली असा बाद झाला.

3/16

टी-20 वर्ल्डकपमध्ये झिम्बाव्वे विरोधात फटका मारताना आर्यलंडचा फलंदाज जॉइस

4/16

झिम्बाव्वेचे क्षेत्ररक्षक आनंद साजरा करताना

5/16

नेदरलँडचा गोलंदाज बेन कुपर यूएईच्या कर्णधाराला बाद केल्यानंतर आनंंद व्यक्त करताना.

6/16

अफगाणिस्तानवर विजयानंतर हवेत बॅट झळकावताना बांगला फलंदाज इनामुल हक

7/16

अफगाणिस्तानच्या फलंदाजाला बाद केल्यानंतर आनंदी बांगलादेशी खेळाडू

8/16

नेपाळविरूद्धच्या सामन्यात त्रिफळाचित झालेला हाँगकाँगचा कर्णझार अटकिसन

9/16

नेपाळचे खेळाडू

नेपाळचे खेळाडू

10/16

अफगाणिस्तान विरुद्धच्या सामन्यात फटका मारताना साकिब अल हसन

11/16

बांगलादेशचा कर्णधार मुश्फीकूर रहिम यांच्या चेहऱ्याला चेंडू लागला.

12/16

अफगाणिस्तान विरुद्धच्या सामन्यात गोलंदाजी करताना साकिब अल हसन

13/16

आयसीसी टी-20 वर्ल्ड कप विकेट मिळाल्यावर आनंद व्यक्त करताना अब्दुल रज्जाक

14/16

अफगाणिस्तानच्या फलंदाजाला बाद केल्यानंतर आनंदी बांगलादेशी खेळाडू

अफगाणिस्तानच्या फलंदाजाला बाद केल्यानंतर आनंदी बांगलादेशी खेळाडू

15/16

अफगाणिस्तान विरुद्धच्या सामन्यात गोलंदाजी करताना साकिब अल हसन

अफगाणिस्तान विरुद्धच्या सामन्यात गोलंदाजी करताना साकिब अल हसन

16/16

अफगाणिस्तानचे खेळाडू

अफगाणिस्तानचे खेळाडू