'क्लासमेट' चित्रपटाची टीम राज ठाकरेंच्या भेटीला

Jan 20, 2015, 19:57 PM IST
1/5

क्लासमेट चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद लाभतोय

2/5

यावेळी क्लासमेटच्या पोस्टरवर सही करून राज ठाकरे यांनी शुभेच्छा दिल्या

3/5

यावेळी राज ठाकरे यांचा मुलगा अमित ठाकरेही उपस्थित होता

4/5

राज ठाकरे यांनी यावेळी चित्रपटातील कलाकारांशीही चर्चा केली

5/5

क्लासमेटची टीम राज ठाकरेंच्या भेटीला गेली होती, यावेळी राज ठाकरे यांनी शुभेच्छा दिल्या