इरफान म्हणतो, चला हवा येऊ द्या

Jul 16, 2016, 11:33 AM IST

आपल्या संवादफेकीच्या खास शैलीमुळे लोकप्रिय झालेला आणि अभिनयसंपन्न अभिनेता अशी ओळख इरफान खानची आहे. इरफान खानने नुकतीच चला हवा येऊ द्यामध्ये उपस्थिती लावली. 

1/4

चला हवा येऊ द्याच्या सेटवर इरफान खान

2/4

चला हवा येऊ द्याच्या सेटवर इरफान खान

3/4

चला हवा येऊ द्याच्या सेटवर इरफान खान

4/4

मदारी चित्रपटाच्या प्रसिद्धीच्या निमित्ताने इरफान खान चला हवा येऊ द्याच्या मंचावर.