देशभरात कृष्ण जन्माष्टमीचा उत्साह

Aug 18, 2014, 11:33 AM IST
गोवळकोंडा किल्ल्यात स्वातंत्र्यदिनानिमित्त कार्यक्रम साजरा करण्यात आला, त्यावेळी आपल्या कार्यक्रमाची वाट पाहतांना साक्षात हनुमानाचं पात्र
1/6

अलाहाबादमध्ये कृष्णजन्माष्टमीचा मोठा उत्साह दिसून आला.
2/6

अलाहाबादेत कृष्णाची अशी आराधना करण्यात आली
3/6

जम्मू-काश्मीरातला हा फोटो आहे, ही राधा कृष्णाची वाट पाहतेय
4/6

हा कृष्ण आहे अलाहाबादचा
5/6

हा कृष्ण आहे अलाहाबादचा

बांगलादेशात कृष्ण जन्माष्टमी हिंदू बांधवांनी अशी उत्साहात साजरी केली
6/6