आजचे फोटो (२४ सप्टेंबर २०१४)

Sep 24, 2014, 20:11 PM IST
1/6

चॅम्पियन्स लीग टी - २० मध्ये नॉर्दन नाइट्स विरुद्ध एडेन बिजार्ड यांच्यात रायपूरमध्ये रंगलेल्या सामन्यातील एक चौकार 

2/6

आसाममध्ये पुरामुळे प्रभावित झालेल्या ठिकाणातून मार्ग काढण्याच्या प्रयत्नात असणारे लोक.

3/6

न्यू यॉर्कमध्ये सोशलिस्ट लाडिया हॅरॅस्ट फॅशन वीकच्या दरम्यान काढलेला हा फोटो.

4/6

संयुक्त राष्ट्रचे महासचिव बानकी मून यांनी इराणचे राष्ट्रपती हसन रुहानी यांची भेट घेतली

5/6

अमेरिकेतील लॉस एंजिल्समध्ये एका डॉकयार्डला लागलेली आग विझविण्याच्या प्रयत्नात असलेले अग्नी शामक दल

6/6

अमेरिकेतील फ्लोरिडा राज्यातील युनिव्हर्सिटीमध्ये नवीन अध्यक्ष निवडणुकीच्या प्रचार करणारे विद्यार्थीं.