पाहा,ओबामांनी डीडीएलजेचा कोणता डायलॉग म्हटला

बराक ओबामा यांनी दिल्लीतील सिटी फोर्ट सभागृहात दिलवाले दुल्हनिया ले  जाएंगे जा डायलॉग म्हटला. तेव्हा उपस्थित २ हजार विद्यार्थ्यांनी टाळ्यांचा कडकडाट केला. पाहा हा डायलॉग पुन्हा एकदा, सॅनेरिटा, बडे बडे देशों में...

Updated: Jan 27, 2015, 11:33 AM IST
पाहा,ओबामांनी  डीडीएलजेचा कोणता डायलॉग म्हटला title=

नवी दिल्ली : बराक ओबामा यांनी दिल्लीतील सिटी फोर्ट सभागृहात दिलवाले दुल्हनिया ले  जाएंगे जा डायलॉग म्हटला, तेव्हा उपस्थित २ हजार विद्यार्थ्यांनी टाळ्यांचा कडकडाट केला. पाहा हा डायलॉग पुन्हा एकदा, सॅनेरिटा, बडे बडे देशों में...

व्हिडीओ

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.