VIDEO : पहिल्यांदा फडकला तिरंगा; इंद्रधनुष्यही बनला साक्षीदार

१४ ऑगस्ट रोजी पाकिस्तान भारतापासून वेगळा होऊन नवा देश म्हणून प्रस्थापित झाला. १५ ऑगस्ट रोजी भारत २०० वर्षांच्या ब्रिटिश हुकूमशाहीतून, गुलामगिरीतून स्वातंत्र्य झाला. 

Updated: Aug 14, 2015, 05:58 PM IST
VIDEO : पहिल्यांदा फडकला तिरंगा; इंद्रधनुष्यही बनला साक्षीदार title=

नवी दिल्ली : १४ ऑगस्ट रोजी पाकिस्तान भारतापासून वेगळा होऊन नवा देश म्हणून प्रस्थापित झाला. १५ ऑगस्ट रोजी भारत २०० वर्षांच्या ब्रिटिश हुकूमशाहीतून, गुलामगिरीतून स्वातंत्र्य झाला. 

१५ ऑगस्ट १९४७ ला भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी जसा तिरंगा फडकावला त्याचवेळी आकाशात एक इंद्रधनुष्यही अवतरला. हा इंद्रधनुष्यही भारताच्या स्वातंत्र्याचा साक्षीदार बनला. हाच दुर्मिळ क्षण एका कॅमेऱ्यातही कैद झालाय... आणि त्यासाठीच हा व्हिडिओ महत्त्वाचा ठरलाय. 

हाच क्षण इथे पाहा... 
 

 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.