माजी मुख्यमंत्री कलिखो पूल यांचा संशयास्पद मृत्यू

अरुणाचल प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कलिखो पूल यांचा मृतदेह त्यांच्या राहत्या घरी आढळला. कलिखो यांनी आत्महत्या केल्याचा पोलिसांना संशय आहे. कलिखो हे काँग्रेसमधून बंडखोरी करुन मुख्यमंत्री बनले होते. फेब्रुवारी ते जुलै ते मुख्यमंत्री होते. सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर त्यांना मुख्यमंत्रीपद सोडावं लागलं होतं.

Updated: Aug 9, 2016, 11:59 AM IST
माजी मुख्यमंत्री कलिखो पूल यांचा संशयास्पद मृत्यू title=

इटानगर : अरुणाचल प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कलिखो पूल यांचा मृतदेह त्यांच्या राहत्या घरी आढळला. कलिखो यांनी आत्महत्या केल्याचा पोलिसांना संशय आहे. कलिखो हे काँग्रेसमधून बंडखोरी करुन मुख्यमंत्री बनले होते. फेब्रुवारी ते जुलै ते मुख्यमंत्री होते. सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर त्यांना मुख्यमंत्रीपद सोडावं लागलं होतं.

कलिखो पुल यांनी काँग्रेसमधून बंडखोरी केल्यानंतर भाजपच्या मदतीने मुख्यमंत्री बनले होते. याबाबत पोलीस अजून चौकशी करत आहेत.