सोनं-चांदी दर आजचे (शहरानुसार)

Last Updated: Saturday, May 4, 2013 - 12:00

www.24taas.com, झी मीडिया मुंबई
सोन्याच्या दरात घट झालेली दिसून येते. सोन्याचे दरात फार थोडी घट झाली होती. आज सोन्याच्या दरात काही प्रमाणात घट झालेली आहे. पहा काय आहेत आजचे सोन्या-चांदीचे दर जाणून घ्या. सोन्याच्या दरात मागील काही दिवसात होत असणारी घट यामुळे सोन्याच्या खरेदीत वाढ दिसून आली होती. आज सोन्याच्या दराबरोबरच चांदीच्या दरातही घट झालेली आहे.
सोनं आणि चांदीच्या दरात आज घट दिसून येत आहे. सोन्याच्या दरात आज काही प्रमाणात घट झाली आहे. तर चांदीच्या दरात पुन्हा एकदा थोडीफार घट झाली आहे. सोन्याच्या दरात वाढ झाल्याने व्यापाऱ्यांना थोड्याफार प्रमाणात दिलासा मिळाला आहे. पहा वेगवेगळ्या शहरात काय भाव आहेत सोन्याचे...
एक नजर टाकुयात.. आज काय आहे विविध राज्यातील शहरांमध्ये सोन्याचा भाव : सोनं ( प्रति १० किग्रॅ)
मुंबई
सोनं : २७,२१० रूपये (+४५) (२४ कॅरेट) – २४,७६९ रूपये (२२ कॅरेट)
चांदी : ४६,३२५
चेन्नई
सोनं : २७,५५० रूपये (२४ कॅरेट) – २५,०२५ रूपये (२२ कॅरेट)
चांदी : ४६,१३० (+१९५)
दिल्ली
सोनं : २७,४१५ रूपये (२४ कॅरेट) - २५,०५३ रूपये (२२ कॅरेट)
चांदी : ४६,६०० (-१३५)
कोलकाता
सोनं : २८,२५५ रूपये (२४ कॅरेट) (-१००) – २५,०२५ रूपये (२२ कॅरेट)
चांदी : ४७,००० (-५००)
बंगळुरू
सोनं : २७,७३४ रूपये (-१८०) (२४ कॅरेट)
चांदी : ४६,८०० (-४००)
हैदराबाद
सोनं : २७,२९९ रूपये (२४ कॅरेट) २५,८९८ रूपये (२२ कॅरेट)
चांदी : ४८,५०० (-५००)
अहमदाबाद
सोनं : २६,८९५ रूपये (२४ कॅरेट) - २५,६८० रूपये (२२ कॅरेट)
चांदी : ४५,०६०

First Published: Friday, May 3, 2013 - 11:20
comments powered by Disqus