आजचे सोनं-चांदी दर (शहरानुसार)

Last Updated: Wednesday, May 8, 2013 - 11:54

www.24taas.com, झी मीडिया मुंबई
गुड न्यूज सोनं-चांदी खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी आज खूषखबर आहे. गेले काही दिवस सतत सोन्याचे दर पुन्हा वाढत होते. मात्र आज पुन्हा एकदा सोन्याच्या दरामध्ये घट झालेली आहे.. सोन्याच्या दरात काही दिवस वाढ होताना दिसून येत होती. परंतु गेले काही दिवसाच्या वाढीनंतर पुन्हा एकदा घट झालेली आहे. मात्र आज पुन्हा सोन्याच्या दरात बऱ्यापैकी घट झाली आहे.
पहा काय आहेत आजचे सोन्या-चांदीचे दर जाणून घ्या. सोन्याच्या दरात मागील काही दिवसात होत असणारी घट यामुळे सोन्याच्या खरेदीत वाढ दिसून आली होती. आज सोन्याच्या दराबरोबरच चांदीच्या दरातही घट झालेली आहे.
सोनं आणि चांदीच्या दरात आज घट दिसून येत आहे. सोन्याच्या दराबरोबरच चांदीच्या दरातही घट झाली आहे. पहा वेगवेगळ्या शहरात काय भाव आहेत सोन्याचे...
एक नजर टाकुयात.. आज काय आहे विविध राज्यातील शहरांमध्ये सोन्याचा भाव : सोनं ( प्रति १० किग्रॅ)
मुंबई
सोनं : २७,२९० रूपये (-२०५) (२४ कॅरेट) – २४,८७० रूपये (२२ कॅरेट)
चांदी : ४५,४९५ (-९१५)
चेन्नई
सोनं : २७,४१० रूपये (२४ कॅरेट) (-१६०) – २५,१२६ रूपये (२२ कॅरेट)
चांदी : ४५,०५० (-५१५)
दिल्ली
सोनं : २७,६५० रूपये (२४ कॅरेट) (-२२०) - २५,१५४ रूपये (२२ कॅरेट)
चांदी : ४५,३०० (-९००)
कोलकाता
सोनं : २७,७७० रूपये (२४ कॅरेट) (-२६५) – २५,१२६ रूपये (२२ कॅरेट)
चांदी : ४५,३०० (+१२५०)
बंगळुरू
सोनं : २७,६९२ रूपये (२४ कॅरेट) (+५१)
चांदी : ४५,७०० (-१०००)
हैदराबाद
सोनं : २७,८६० रूपये (२४ कॅरेट) (-४०) २५,८९८ रूपये (२२ कॅरेट)
चांदी : ४८,८०० (+३००)
अहमदाबाद
सोनं : २७,४२० रूपये (२४ कॅरेट) - २५,६३० रूपये (२२ कॅरेट)
चांदी : ४६,८७८First Published: Wednesday, May 8, 2013 - 10:34


comments powered by Disqus