कर्त्तव्य बजावतांना गाडीवर दरड कोसळल्याने जवानाला वीर मरण

 अरुणाचल प्रदेश येथे कर्त्तव्य बजावत असतांना वझर खुर्दचे बालाजी चोरमारे हे जवान शहीद झाले. गस्तिवर असतांना जीपवर दरड कोसळून त्यांच्या गाडीला अपघात झाला. अपघातात दोघं सैनिकांना वीर मरण आलं आहे.

Updated: Oct 17, 2016, 11:10 PM IST
कर्त्तव्य बजावतांना गाडीवर दरड कोसळल्याने जवानाला वीर मरण title=

हिंगोली : अरुणाचल प्रदेश येथे कर्त्तव्य बजावत असतांना वझर खुर्दचे बालाजी चोरमारे हे जवान शहीद झाले. गस्तिवर असतांना जीपवर दरड कोसळून त्यांच्या गाडीला अपघात झाला. अपघातात दोघं सैनिकांना वीर मरण आलं आहे.

सेनगाव तालुक्यातील जवान बालाजी चोरमारे हे शहीद झाले आहे.