नोकरीची संधी: जल संसाधन मंत्रालयात २५ जागांसाठी भर्ती

भारताची लोकसंख्या ज्या झपाट्यानं वाढत आहे, त्याच झपाट्यानं वाढत आहे ते बेरोजगार तरुणांचं प्रमाण. अशाच बेरोजगार तरूणांसाठी नोकरीची चांगली संधी आहे. केंद्राच्या जल संसाधन, नदी विकास आणि गंगा संरक्षण मंत्रालयात नोकरीची संधी उपलब्ध झालीय. 

Updated: Apr 5, 2015, 05:03 PM IST
नोकरीची संधी: जल संसाधन मंत्रालयात २५ जागांसाठी भर्ती title=

मुंबई : भारताची लोकसंख्या ज्या झपाट्यानं वाढत आहे, त्याच झपाट्यानं वाढत आहे ते बेरोजगार तरुणांचं प्रमाण. अशाच बेरोजगार तरूणांसाठी नोकरीची चांगली संधी आहे. केंद्राच्या जल संसाधन, नदी विकास आणि गंगा संरक्षण मंत्रालयात नोकरीची संधी उपलब्ध झालीय. 

नोकरीसाठी इच्छुक उमेद्वारांनी आपले अर्ज ६० दिवसांच्या आत सादर करावे. 

पदांची संख्या : २५
 
पदांची नावं :   
सदस्य सचिव
इंजीनियर
एनवायरमेंट स्पेशलिस्ट
असिस्टंट एक्झिक्युटिव्ह इंजीनियर
अकाउंटंट ऑफिसर
ज्यूनियर इंजीनियर
ड्राफ्ट्समॅन
डिजाइन असिस्टंट

अधिक माहितीसाठी लॉग इन करा - http://ssc.nic.in/SSC.html वर

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.