'भगवान रामाचा जन्म भारतात नाही तर पाकिस्तानात झाला'

 'हिंदू देवता भगवान रामाचा जन्म पाकिस्तानात झाला होता...' हा दावा केलाय ऑल इंडिया पर्सनल लॉ बोर्डाचे सदस्य अब्दुल रहिम कुरेशी यांनी... आपलं पुस्तक 'फॅक्ट ऑफ अयोध्या एपिसोड' या पुस्तकात... 

Updated: Nov 6, 2015, 01:13 PM IST
'भगवान रामाचा जन्म भारतात नाही तर पाकिस्तानात झाला' title=

मुंबई : 'भगवान रामाचा जन्म पाकिस्तानात झाला होता...' हा दावा केलाय ऑल इंडिया पर्सनल लॉ बोर्डाचे सदस्य अब्दुल रहिम कुरेशी यांनी... आपलं पुस्तक 'फॅक्ट ऑफ अयोध्या' या पुस्तकात त्यांनी हा दावा केलाय. 

त्यांच्या म्हणण्यानुसार, रामाचा जन्म अयोध्येतच झाला होता... पण, ही अयोध्या भारतातली अयोध्या नाही तर पाकिस्तानातली अयोध्या आहे... पाकिस्तानातल्या 'डेरा इस्माइल खान' इथं झाला होता. 

पाहा, कुरेशी काय म्हणतायत... त्यांच्याच तोंडून...

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.