नवज्योत सिंग सिद्धू २९ हजार मतांसह आघाडीवर

पंजाब विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार नवज्योत सिंग सिद्धूने मोठी आघाडी घेतलीये. 

Updated: Mar 11, 2017, 11:27 AM IST
नवज्योत सिंग सिद्धू २९ हजार मतांसह आघाडीवर title=

चंदीगड : पंजाब विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार नवज्योत सिंग सिद्धूने मोठी आघाडी घेतलीये. 

नवज्योत सिंग सिद्धू या निवडणुकीत तब्बल २९ हजार मतांसह आघाडीवर आहेत. त्यापाठोपाठ भाजपाचेल राजेश कुमार हनी मोठ्या मतांनी पिछाडीवर आहेत. 

तर आपचे सरबजोत सिंग धनजल हे तिसऱ्या क्रमांकावर आहेत. काँग्रेसला पंजाबमध्ये स्पष्ट बहुमत मिळताना दिसतेय.