आरबीआय गव्हर्नर उर्जित पटेलांवर शक्तीचा दुरूपयोग केल्याचा ठपका

संसदेच्या लोकलेखा समितीने आरबीआय गव्हर्नर उर्जित पटेल यांना नोटाबंदी संदर्भात प्रश्न विचारले.

Updated: Jan 9, 2017, 04:27 PM IST
आरबीआय गव्हर्नर उर्जित पटेलांवर शक्तीचा दुरूपयोग केल्याचा ठपका title=

नवी दिल्ली : संसदेच्या लोकलेखा समितीने आरबीआय गव्हर्नर उर्जित पटेल यांना नोटाबंदी संदर्भात प्रश्न विचारले.

आपल्या शक्तीचा दुरूपयोग केल्याचा ठपका ठेवून समितीने उर्जित पटेल यांच्यावर कारवाईचा इशारा दिला आहे. तसेच २८ जानेवारीला लोकलेखा समितीसमोर हजर राहण्याचे निर्देशही समितीचे अध्यक्ष आणि काँग्रेस नेते के. पी थॉमस यांनी दिले आहेत.