पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ

पेट्रोल आणि डिझेलच्या दरामध्ये वाढ झाली आहे.

Updated: Nov 5, 2016, 07:39 PM IST
पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ  title=

नवी दिल्ली : पेट्रोल आणि डिझेलच्या दरामध्ये वाढ झाली आहे. पेट्रोलचे दर 89 पैशांनी तर डिझेलचे दर 86 पैशांनी वाढले आहेत. आज मध्यरात्रीपासून ही दरवाढ लागू होणार आहे.