जम्मू-काश्मीरमध्ये लश्कर-ए-तैयबाचा दहशतवाद्याला अटक

जम्मू-कश्मीरमध्ये पोलिसांना आणि सुरक्षारक्षकांना मोठं यश मिळालं आहे. हंदवाडामध्ये पोलिसांनी लश्कर-ए-तैयबाचा दहशतवादी आशिक अहमदला जिवंत अटक केली आहे.

Updated: Jan 4, 2017, 10:43 AM IST
जम्मू-काश्मीरमध्ये लश्कर-ए-तैयबाचा दहशतवाद्याला अटक title=

श्रीनगर : जम्मू-कश्मीरमध्ये पोलिसांना आणि सुरक्षारक्षकांना मोठं यश मिळालं आहे. हंदवाडामध्ये पोलिसांनी लश्कर-ए-तैयबाचा दहशतवादी आशिक अहमदला जिवंत अटक केली आहे.

पोलिसांनी या दहशतवाद्याकडून मोठ्या प्रमाणात हत्यारं हस्तगत केली आहेत.