दिल्लीत तरुणाने केला वासरावर रेप, त्याला केले रुग्णालयात दाखल

दिल्लीत एक धक्कादायक घटना घडली. एका १८ वर्षीय तरुणांने वासरासोबत सेक्स केला. त्यानंतर त्याला दिल्लीच्या एम्स हॉस्पीटलमध्ये भर्ती करावे लागले.

Updated: Dec 25, 2015, 06:27 PM IST
दिल्लीत तरुणाने केला वासरावर रेप,  त्याला केले रुग्णालयात दाखल title=

नवी दिल्ली : दिल्लीत एक धक्कादायक घटना घडली. एका १८ वर्षीय तरुणांने वासरासोबत सेक्स केला. त्यानंतर त्याला दिल्लीच्या एम्स हॉस्पीटलमध्ये भर्ती करावे लागले.

दिल्लीतील नझफगडच्या डेअरी फार्म परिसरात आपल्या कुटुंबीयांसोबत राहणाऱ्या एका तरुणाने दर्टी कृत्य केले. त्याने भारतीय कलम ३७७ नुसार गुन्हा केलाय. त्याने वासरासोबत सेक्स केल्याने त्याला रुग्णालयात भर्ती करावे लागले.

याआधी ऑगस्ट महिन्यात एका २५ वर्षीय तरुणाने म्हैशीच्या वासरासोबत सेक्स केला होता. हा युवक उत्तर प्रदेशमधील अहमदगड येथील मंडंगला येथे राहणारा होता. अशा घटनांत वाढ होत असल्याने चिंता व्यक्त होत आहे. दोन वासरांसोबत रेप केल्याचा आरोप होत असून घटनेनंतर त्यातील एका वासराचा मृत्यू झाला.