सरकारी कर्मचारी बनण्यासाठी तुम्हाला अभिनेत्रींची उंची माहीत आहे?

स्टाफ सिलेक्शन कमिशननं (SSC)नुकत्याच झालेल्या एका परीक्षेत हिंदी चित्रपटसृष्टीशी संबंधित एक असा प्रश्न विचारला की विदयार्थी विचारातच पडले. प्रश्नपत्रिकेत प्रश्न असा होता की हुमा कुरेशी, कटरीना कैफ, दीपिका पादुकोण आणि प्रीति जिंटा याच्यांमध्ये कोणती अभिनेत्री सर्वात उंच आहे. 

Updated: Jul 22, 2014, 05:58 PM IST
सरकारी कर्मचारी बनण्यासाठी तुम्हाला अभिनेत्रींची उंची माहीत आहे? title=

नवी दिल्ली: स्टाफ सिलेक्शन कमिशननं (SSC)नुकत्याच झालेल्या एका परीक्षेत हिंदी चित्रपटसृष्टीशी संबंधित एक असा प्रश्न विचारला की विदयार्थी विचारातच पडले. प्रश्नपत्रिकेत प्रश्न असा होता की हुमा कुरेशी, कटरीना कैफ, दीपिका पादुकोण आणि प्रीति जिंटा याच्यांमध्ये कोणती अभिनेत्री सर्वात उंच आहे. 

या परीक्षेत एकुण 10 लाख परीक्षार्थी बसले होते याच्यांमधून किती जणांनी बरोबर उत्तर दिलं, हे माहित नाही पण बॉलिवूड मधल्या सगळयात उंच अभिनेत्री आणि अभिनेता यांची उंची पाहा काय आहे... म्हणजे तुम्हाला जर पुढे अशी परीक्षा द्यायची असेल, तर ही माहिती उपयोगी पडेल.. 

सगळयात उंच अभिनेत्री :
10) ऐश्वर्या राय - 1.70 मीटर
9) हुमा कुरेशी - 1.70 मीटर
8) प्रियंका चोपड़ा - 1.72 मीटर
7) सोनाक्षी सिन्हा - 1.73 मीटर
6) कटरीना कैफ - 1.74 मीटर
5) मुग्धा गोडसे - 1.75 मीटर
4) अनुष्का शर्मा - 1.75 मीटर
3) दीपिका पादुकोण - 1.75 मीटर
2) सोनम कपूर - 1.75 मीटर
1) युक्ता मुखी - 1.80 मीटर

त्याचप्रमाणे उंच अभिनेत्रीच्या सूचीमध्ये करीना कपूर (1.63 मी), आलिया भट्ट (1.68 मी), परिणि‍ती चोपड़ा (1.72 मी), नरगिस फाखरी (1.75 मी) सुद्धा आहेत.

सगळयात उंच अभिनेता :
10) आमिर खान - 1.68 मीटर
9) शाहरुख खान - 1.73 मीटर
8) सलमान खान - 1.74 मीटर
7) सैफ अली खान - 1.75 मीटर
6) अजय देवगण - 1.80 मीटर
5) अक्षय कुमार - 1.80 मीटर
4) हृतिक रोशन - 1.82 मीटर
3) रणबीर कपूर - 1.83 मीटर
2) अभय देओल - 1.85 मीटर
1) अमिताभ बच्चन - 1.88 मीटर

त्याचप्रमाणे उंच अभिनेत्याच्या सूचीमध्ये वरुण धवन (1.78 मी), रणवीर सिंह (1.78 मी), सिद्धार्थ मल्होत्रा (1.85 मी), अर्जुन कपूर (1.85 मी), अर्जुन रामपाल (1.85 मी) हे सुदधा आहेत.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.