गोळीबार प्रकरणी जवानावर कारवाई

बुधवारी शिक्षा सुनावली जाण्याची शक्यता आहे. या खटल्यामुळे इस्त्रायलमध्ये मोठं वादंग सुरू आहे.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Jan 4, 2017, 10:44 PM IST
गोळीबार प्रकरणी जवानावर कारवाई title=

जाफा : इस्त्रायलमध्ये जखमी पॅलेस्टिनी नागरिकाला गोळ्या घातल्या प्रकरणी एलोर अझारिया दोषी ठरला आहे. एलोर अझारिया हा इस्त्रायलचा सैनिक आहे.

या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर आता एलोरवर लष्करी न्यायालयात खटला सुरू झालाय. त्याला बुधवारी शिक्षा सुनावली जाण्याची शक्यता आहे. 

या खटल्यामुळे इस्त्रायलमध्ये मोठं वादंग सुरू आहे.