शहिदाच्या कुटुंबियांना मिळणाऱ्या आर्थिक मदतीमध्ये वाढ

शहिदाच्या कुटुंबियांना मिळणाऱ्या आर्थिक मदतीमध्ये वाढ

शहीद झालेल्या सैनिक आणि निमलष्करी जवानांच्या कुटुंबांच्या आर्थिक मदतीमध्ये वाढ करण्यात आली आहे.

जवानांच्या २ शूर पत्नींमुळे मोठं संकट टळलं

जवानांच्या २ शूर पत्नींमुळे मोठं संकट टळलं

जम्मूमधील नगरोटामध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात लष्कराचं आणखी मोठं नुकसान झालं असतं. जर दोन जवानांच्या पत्नींनी धैर्य दाखवलं नसतं. लष्कराच्या कॉटर्समध्ये राहणाऱ्या या जवानांच्या पत्नींमुळे मोठं संकट टळलं. या दहशतवादी हल्ल्यात दोन अधिकाऱ्यांसह ७ जवान शहीद झाले. तर हल्ला करणाऱ्या तिन्ही दहशतवाद्यांना ठार करण्यात आलं.

अक्षय कुमारची पुन्हा शहीदाच्या कुटुंबाला मदत

अक्षय कुमारची पुन्हा शहीदाच्या कुटुंबाला मदत

शेतकरी आणि लष्कराला मदत करून बॉलीवूड अभिनेता अक्षय कुमारनं त्याचं सामाजिक भान वारंवार दाखवून दिलं आहे.

पाकिस्तानकडून गोळीबार, एक जवान शहीद

पाकिस्तानकडून गोळीबार, एक जवान शहीद

पाकिस्तानकडून सतत शस्त्रसंधीचं उल्लंघन सुरुच आहे. जम्मू काश्मिरातील राजोरी सेक्टरमध्ये उशिरा रात्री पाकिस्तानकडून गोळीबार करण्यात आला. या गोलीबारात एक भारतीय जवान शहीद झाला आहे.

पुलवामामध्ये दहशतवादी-जवानांमध्ये चकमक, एकाचा खात्मा

पुलवामामध्ये दहशतवादी-जवानांमध्ये चकमक, एकाचा खात्मा

जम्मू आणि काश्मीरच्या पुलवामामध्ये दहशतवादी आणि जवानांमध्ये चकमक झाली. यामध्ये एका दहशतवाद्याला कंठस्नान घालण्यात यश आलं. 

भारताचं चोख प्रत्युत्तर, पाकिस्तानचे सात जवान ठार?

भारताचं चोख प्रत्युत्तर, पाकिस्तानचे सात जवान ठार?

भारतीय लष्करानं केलेल्या गोळीबारात पाकिस्तानचे सात जवान ठार झाले आहेत.

सीमेवरील जवान हेच खरे देशाचे हिरो- अक्षय कुमार

सीमेवरील जवान हेच खरे देशाचे हिरो- अक्षय कुमार

बॉलीवूडमधील खिलाडी स्टार आणि संवेदनशील अभिनेता अशी ओळख असलेल्या अक्षय कुमारने सीमेवर लढण्या-या जवानांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी जम्मूत जाऊन त्यांची भेट घेतली. यावेळी सीमेवर लढताना प्राणाची आहूती दिलेल्या जवानांन अक्षय कुमारने श्रध्दांजली वाहिली. 

पाकिस्तानच्या गोळीबारात कोल्हापूरचे जवान राजेंद्र तुपारे शहीद

पाकिस्तानच्या गोळीबारात कोल्हापूरचे जवान राजेंद्र तुपारे शहीद

पाकिस्तानकडून सुरु असलेल्या गोळीबारामध्ये महाराष्ट्रातले जवान राजेंद्र तुपेकर शहीद झाले आहेत. राजेंद्र तुपे हे कोल्हापूरच्या चंदगड तालुक्यातील कारवे गावाचे रहिवासी आहेत.

पाकिस्तानकडून गोळीबारात ७ जणांचा मृत्यू

पाकिस्तानकडून गोळीबारात ७ जणांचा मृत्यू

सीमेवर पाकिस्तानच्या कुरापती सुरुच आहेत. पहाटेपासूनच जम्मू काश्मीरमधील सांबामधील रामगढ सेक्टरमध्ये पाकिस्तानकडून गोळीबार सुरु आहे. पाकिस्तानच्या गोळीबारात एका 19 वर्षीय तरुणीसह 6 जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये रामगढ सेक्टरमधील 19 वर्षीय तरुणी आणि राजौरीतील पानीयारीमध्ये दोन महिलांचा समावेश आहे.

झी २४ तासच्या उपक्रमाशी प्रेरित झाले गावकरी, जवानांच्या कुटुंबियांसोबत साजरी केली दिवाळी

झी २४ तासच्या उपक्रमाशी प्रेरित झाले गावकरी, जवानांच्या कुटुंबियांसोबत साजरी केली दिवाळी

झी २४ तास वृत्तवाहिनीवरच्या आपला सैनिक आपली दिवाळी या कार्यक्रमानं प्रेरित होऊन, नाशिक जिल्ह्यातल्या सैनिकाच्या कुटुंबियांसोबत गावकऱ्यांनी दिवाळी साजरी केली. आदिवासी भागातल्या हर्सूल गावामधल्या तरुणांनी हा उपक्रम राबवला.

सीमेवर पाकिस्तानच्या कुरापती सुरूच, गोळीबारामध्ये एक जवान शहीद

सीमेवर पाकिस्तानच्या कुरापती सुरूच, गोळीबारामध्ये एक जवान शहीद

सीमारेषेवर पाकिस्तानकडून सुरु असलेल्या गोळीबारामध्ये भारताचा एक जवान शहीद झाला आहे.

पंतप्रधान मोदींसोबत जवानांनी दिल्या भारत माता की जय, वंदे मातरमच्या घोषणा

पंतप्रधान मोदींसोबत जवानांनी दिल्या भारत माता की जय, वंदे मातरमच्या घोषणा

पंतप्रधान नरेंद्र मोदी हिमाचल प्रदेशमधील किन्नौरमध्ये दिवाळीच्या निमित्ताने जवानांना भेटण्यासाठी गेले आणि जवानांसोबत दिवाळी साजरी केली. सोबतच पंतप्रधान मोदींनी सैनिकांसोबत भारत माता की जय आणि वंदे मातरमच्या घोषणा दिल्या.

पाकिस्तानला संपवा, शहीद जवानाच्या कुटुंबाचा आक्रोश

पाकिस्तानला संपवा, शहीद जवानाच्या कुटुंबाचा आक्रोश

जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यामध्ये भारताचा जवान मनदीप सिंग शहीद झाला.

'OROP लागू करून माजी जवानांना दिवाळी भेट द्या'

'OROP लागू करून माजी जवानांना दिवाळी भेट द्या'

केंद्रातल्या मोदी सरकारनं जवानांच्या भावना दुखावल्याचा आरोप काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी केला आहे.

सीमारेषेवर एक जवान शहीद, एका दहशतवाद्याला कंठस्नान

सीमारेषेवर एक जवान शहीद, एका दहशतवाद्याला कंठस्नान

जम्मू काश्मीरच्या कुपवाडा जिल्ह्यातील मछिल सेक्टरमध्ये दहशतवाद्यानं केलेल्या हल्ल्यामध्ये एक जवान शहीद झाला आहे.

मोदी यावर्षीची दिवाळीही जवानांसोबत साजरी करणार

मोदी यावर्षीची दिवाळीही जवानांसोबत साजरी करणार

पंतप्रधान नरेंद्र मोदी यंदाची दिवाळीही जवानांसोबत साजरी करणार आहेत.

विराट कोहलीने जवानांना दिल्या दिवाळीच्या शुभेच्छा

विराट कोहलीने जवानांना दिल्या दिवाळीच्या शुभेच्छा

देशात सर्वत्र आजपासून दिवाळी सणाला सुरवात झालीये. भारताचा कसोटी कर्णधार विराट कोहलीनेही भारतीय जवानांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्यात.

अक्षय कुमारची शहिदाच्या कुटुंबियांना 9 लाख रुपयांची मदत

अक्षय कुमारची शहिदाच्या कुटुंबियांना 9 लाख रुपयांची मदत

जम्मू काश्मीरमध्ये पाकिस्तानी लष्कराकडून झालेल्या हल्ल्यात बीएसएफ जवान गुरनाम सिंग हे शहीद झाले.

दिवाळीचा आनंद तुमच्यामुळेच, अक्षय कुमारच्या जवानांना शुभेच्छा

दिवाळीचा आनंद तुमच्यामुळेच, अक्षय कुमारच्या जवानांना शुभेच्छा

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जवानांना शुभेच्छा देण्यासाठी अभियानाची घोषणा केली आहे.

जवान गुरुनाम सिंग यांची मृत्यूशी झुंज ठरली अपयशी

जवान गुरुनाम सिंग यांची मृत्यूशी झुंज ठरली अपयशी

पाकिस्तानकडून करण्यात आलेल्या गोळीबारात जखमी झालेले सीमा सुरक्षा दलाचे जवान गुरुनाम सिंह शहीद झालेत. जम्मू - काश्मीरमधील कथुआ जिल्ह्यामध्ये प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर पाकिस्ताननं शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं. त्यावेळी बीएसएफच्या भारतीय जवानांनी पाकिस्तानच्या गोळीबाराला जोरदार प्रत्युत्तर दिलं.