चीनची लाईफस्टाईल 'डर्टी'

तुम्ही चायनिज खाने पसंत करता. चायनिज मोबाईल घेण्यास प्राधान्य देतात. मात्र, चीनच्या जीवन शैलीबद्दल तुम्ही जाणून घेतलं तर तुम्हाला उलड्या होतील. इतके ते डर्टी लोक असतात.

Updated: Feb 16, 2016, 11:09 PM IST
चीनची लाईफस्टाईल 'डर्टी' title=

नवी दिल्ली : तुम्ही चीनच्या वस्तूंचा रोजच्या व्यवहारात वापर करत आहात. किंवा करता. तुम्ही चायनिज खाने पसंत करता. चायनिज मोबाईल घेण्यास प्राधान्य देतात. मात्र, चीनच्या जीवन शैलीबद्दल तुम्ही जाणून घेतलं तर तुम्हाला उलड्या होतील. इतके ते डर्टी लोक असतात.

चीनचे लोक अनेक बाबतीत आघाडीवर असले तरी ते कसे राहतात, याची माहिती घेतली तर तुम्ही त्यांच्याजवळ उभेही राहणार नाहीत. ते कधीही जेवल्यानंतर ब्रस करीत नाहीत. तसेच सकाळीही ब्रश करत नाही. तोंडातील वास घालविण्यासाठी ते नेहमी माऊथ फ्रेशनर जवळ बाळगतात. ते नेहमी त्याचाच वापर करतात. त्यामुळे त्यांची जीवन शैली किळसवाणी वाटते.