पाकिस्तानमध्ये दहशदवादी हल्ला

पाकिस्तानमधील पेशावरमध्ये दहशदवादी हल्ला

Updated: Sep 2, 2016, 10:22 AM IST
पाकिस्तानमध्ये दहशदवादी हल्ला title=

नवी दिल्ली : पाकिस्तानमधील पेशावरमध्ये दहशदवादी हल्ला झाला आहे. ४ दहशदवाद्यांनी हा हल्ला केल्याची माहिती आहे. हल्ल्यात एका नागरिकाचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. ६ दहशदवाद्यांना कंठस्नान घातल्याची देखील माहिती येत आहे.