पोलिसाने रस्त्यावर वाजविले अनोखे म्युझिक, Video झाला Viral

इंग्लंडच्या बर्मिंघमच्या रस्त्याच्या किनाऱ्याला भांडे आणि काही वस्तूंच्या साहय्याने जे काही संगीत तयार केले ते ऐकल्यावर आपल्या कानावर आणि पाहिल्यावर डोळ्यावर विश्वास बसणार नाही. जॉब कोणताही असो माणसात एक कलाकार दडलेला असतो हे या पोलिसाने दाखवून दिले आहे. 

Updated: Oct 6, 2015, 06:58 PM IST
पोलिसाने रस्त्यावर वाजविले अनोखे म्युझिक, Video झाला Viral title=

बर्मिंघम : इंग्लंडच्या बर्मिंघमच्या रस्त्याच्या किनाऱ्याला भांडे आणि काही वस्तूंच्या साहय्याने जे काही संगीत तयार केले ते ऐकल्यावर आपल्या कानावर आणि पाहिल्यावर डोळ्यावर विश्वास बसणार नाही. जॉब कोणताही असो माणसात एक कलाकार दडलेला असतो हे या पोलिसाने दाखवून दिले आहे. 

२४ वर्षीय पोलिस स्टाफ पी सी. जिम पर्क्सचा व्हिडिओ आतापर्यंत ४५ लाख जणांनी पाहिला आहे. इतकेच नाही तर हा व्हिडिओ व्हायरल झाल्यावर त्याच्या इंस्पेक्टरने ट्विटरवरून त्याचे कौतुकही केले आहे. असे केल्यास पोलिस आणि नागरिकांमध्ये जवळीक वाढेल. 

पाहा हा व्हिडिओ आणि त्याच्या टॅलेंटची मजा घ्या... 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.