लहानग्यासोबत ५० वेळेस सेक्स केल्याने महिलेला शिक्षा

Last Updated: Wednesday, March 19, 2014 - 21:07

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
लॉरेन जेव्हा १६ वर्षांची बोती, तेव्हा पहिल्यांदा तिने एका शाळेतील मुलाशी सेक्स केला, त्यानंतर लॉरेनने ५० पेक्षा जास्त वेळेस त्या मुलाशी सेक्स केला.
जेव्हा तो मुलगा दहा वर्षांचा झाला तेव्हा लॉरेनने हा प्रकार बंद केला. हा मुलगा आता १४ वर्षांचा आहे.
हा मुलगा दहा वर्षांचा होईपर्यंत हा प्रकार कुणालाही माहित नव्हता. या मुलाने आपल्या शाळेतील मित्रांना हे सर्व एकेदिवशी सांगितलं. मित्रांसोबत घाबरत शेखीने हे प्रकरण सांगितलं.
वेस्ट मार्सिया पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मागील वर्षाच्या मार्च महिन्यापासून या प्रकरणाची चौकशी सुरू करण्यात आली आहे. मुलाच्या शाळेने याबाबत पोलिसांना सांगितलं होतं.
सोळा वर्षापेक्षा कमी मुलाबरोबर सेक्स केल्याप्रकरणी कोर्टाने लॉरेन हिला दोन वर्षांची शिक्षा सुनावली आहे. शिक्षा सुनावल्यानंतर लॉरेन कोर्टाबाहेर सिगारेट पित होती आणि हसत होती.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Wednesday, March 19, 2014 - 20:04
comments powered by Disqus