एका नागरिकाच्या हत्येसाठी राजकुमाराला शिरच्छेदाची शिक्षा!

एका नागरिकाच्या हत्येसाठी राजकुमाराला शिरच्छेदाची शिक्षा!

एका नागरिकाची गोळी मारून हत्या केल्याप्रकरणी चक्क एका देशाच्या राजकुमारालाच देहदंडाची शिक्षा सुनावण्यात आलीय. 

५ लाखाची लाच, ५ वर्ष सक्त मजुरीची शिक्षा

५ लाखाची लाच, ५ वर्ष सक्त मजुरीची शिक्षा

तत्कालीन राज्य उत्पादन शुल्क अधिकारी  विजयकुमार चिंचाळकर याला ५ लाखांची लाच घेतल्याप्रकरणी ५ वर्ष सक्त मजुरीची शिक्षा आणि १० हजारांचा दंड ठोठवण्यात आलाय. रत्नागिरी जिल्हा सत्र न्यायालयानं हा महत्त्वपूर्ण निकाल दिलाय.  

शाळेत हेअरबँड न लावल्यानं अशी शिक्षा दिली जाते...?

शाळेत हेअरबँड न लावल्यानं अशी शिक्षा दिली जाते...?

शाळेत हेअर बँड न लावल्याने सहावीच्या विद्यार्थिनीला तब्बल १२० उठाबशा काढण्याची शिक्षा देण्यात आली. 

खरेदीखत देण्यास उशिर, 4 बिल्डरना दोन वर्षांच्या शिक्षेसह 10 हजारांचा दंड

खरेदीखत देण्यास उशिर, 4 बिल्डरना दोन वर्षांच्या शिक्षेसह 10 हजारांचा दंड

शहरातील एजी बिल्डरच्या 4 बांधकाम व्यावसायिकांना (बिल्डर) दोन वर्षांची शिक्षा तसेच प्रत्येकी 10 हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.

उत्तर कोरियाचा हुकूमशाहने पदक न जिंकणाऱ्यांना देणार कठोर शिक्षा

उत्तर कोरियाचा हुकूमशाहने पदक न जिंकणाऱ्यांना देणार कठोर शिक्षा

 उत्तर कोरियाचा हुकूमशाह किम जोंग उनने रिओ ऑलिम्पिकमध्ये पदक न जिंकणाऱ्या खेळाडूंना विचित्र शिक्षा देण्याचा विचार केला आहे. 

बलात्कारप्रकरणी पिपली लाईव्हच्या दिग्दर्शकाला सात वर्षांची शिक्षा

बलात्कारप्रकरणी पिपली लाईव्हच्या दिग्दर्शकाला सात वर्षांची शिक्षा

बलात्कारप्रकरणी पिपली लाईव्ह चित्रपटाचे सहदिग्दर्शक महमूद फारुकीला सात वर्षांची शिक्षा ठोठावण्यात आली आहे.

म्हणून फाशीची शिक्षा दिल्यानंतर न्यायाधीश तोडतात पेनची निब

म्हणून फाशीची शिक्षा दिल्यानंतर न्यायाधीश तोडतात पेनची निब

भारतामध्ये गंभीरातल्या गंभीर गुन्हा केलेल्या दोषीला फाशीची शिक्षा दिली जाते. 

म्हणून सूर्योदयाच्या आधी दिली जाते फाशी

म्हणून सूर्योदयाच्या आधी दिली जाते फाशी

गंभीर गुन्हा केलेल्या दोषीला कठोरातली कठोर शिक्षा म्हणजे फाशी दिली जाते.

'ब्लेड रनर' ऑस्कर पिस्टोरियसला सहा वर्षांची शिक्षा

'ब्लेड रनर' ऑस्कर पिस्टोरियसला सहा वर्षांची शिक्षा

दक्षिण आफ्रिकेचा अॅथलिट ऑस्कर पिस्टोरियला सहा वर्ष जेलची हवा खावी लागणार आहे. 

गुलबर्ग हत्याकांडप्रकरणी ११ आरोपींना जन्मठेप

गुलबर्ग हत्याकांडप्रकरणी ११ आरोपींना जन्मठेप

२००२ मध्ये अहमदाबादच्या गुलबर्ग सोसायटी हत्याकांडाप्रकरणी आज ११ आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावलीय तर १२ जणांना सात वर्षाचा तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आलीय. त्याचप्रमाणे एका आरोपीला १० वर्ष तुरुंगवासाची शिक्षा विशेष 'एसआयटी' न्यायालयानं ठोठावलीय.

राजपाल यादवला खावी लागणार जेलची हवा

राजपाल यादवला खावी लागणार जेलची हवा

१५ जुलैपर्यंत आत्मसमर्पण करा आणि उरलेली सहा दिवसांची शिक्षा भोगा, असे आदेश अभिनेता राजपाल यादवला न्यायालयानं दिले आहेत. 

व्हिडिओ : 'इस्लाम'चा अपमान; जमावानं हिंदू शिक्षकाला अशी दिली शिक्षा...

व्हिडिओ : 'इस्लाम'चा अपमान; जमावानं हिंदू शिक्षकाला अशी दिली शिक्षा...

अल्पसंख्यांकांची पिळवणूक हा काही देशांतर्गत मुद्दा उरलेला नाही. बांग्लादेशात एका हिंदू शिक्षकाला स्थानिकांकडून कान पकडून उठाबशा काढण्याची शिक्षा देण्यात आली. 

भारताचा चुकीचा नकाशा दाखवल्यास जेलची हवा, एक कोटीचा दंड

भारताचा चुकीचा नकाशा दाखवल्यास जेलची हवा, एक कोटीचा दंड

भारताच्या नकाशाचे चुकीचे वर्णन केले किंवा तसा तो दाखविल्यास जेलची हवा खावी लागले. त्याचबरोबर एक कोटीचा दंडही आकारला जाईल.

सोन साखळी चोरट्यांना आता ५ वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा

सोन साखळी चोरट्यांना आता ५ वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा

सोन साखळी चोरट्यांना यापुढे कायद्याचा लगाम असणार आहे. राज्यात सोनसाखळी आणि इतर मौल्यवान वस्तू हिसकावून घेणाऱ्या चोरट्यांना यापुढे ३ ऐवजी पाच वर्षांची कडक शिक्षा केली जाणार आहे. 

मुंबई रेल्वे बॉम्बस्फोटांतील १० दोषींच्या शिक्षेचा आज फैसला

मुंबई रेल्वे बॉम्बस्फोटांतील १० दोषींच्या शिक्षेचा आज फैसला

मुलुंड, मुंबई सेंट्रल, विलेपार्ले येथे रेल्वे बॉम्ब स्फोट घडवून आणण्यात आले. यात तीन निर्दोष सुटले तर दहा दोषी आढळले. या १० जणांच्या शिक्षेचा आज फैसला होणार आहे. आज बुधवारी सत्र न्यायालयातील 'पोटा' न्यायालयात ही सुनावणी होणार आहे. 

'गर्भपात करुन घेणाऱ्या महिलांना कठोर शिक्षा द्या'

'गर्भपात करुन घेणाऱ्या महिलांना कठोर शिक्षा द्या'

वॉशिंग्टन : अमेरिकन राष्ट्राध्यक्ष पदाच्या स्पर्धेत असेलेले वादग्रस्त व्यक्तीमत्व म्हणजे डोनाल्ड ट्रम्प... 

धक्कादायक... नग्न करून विद्यार्थ्यांना शिक्षा

धक्कादायक... नग्न करून विद्यार्थ्यांना शिक्षा

मुंबईत मालाडमध्ये एक धक्कादायक घटना घडलीये. एका खासगी कोचिंग क्लासमध्ये गृहपाठ केला नाही, म्हणून 2 विद्यार्थ्यांना चक्क नग्न करून वर्गाबाहेर उभं राहण्याची शिक्षा देण्यात आली होती.

संजय दत्तचा तुरुंगातला मुक्काम लांबला...

संजय दत्तचा तुरुंगातला मुक्काम लांबला...

१९९३ च्या बॉम्बस्फोटा दरम्यान अवैध हत्यारं बाळगणारा अभिनेता संजय दत्त शिक्षा पूर्ण होण्याअगोदरच 'गुड बॉय' बनून तुरुंगातून बाहेर येण्याच्या चर्चेला मंगळवारपासून जोरदार हवा मिळत होती. परंतु, मिळालेल्या माहितीनुसार, महाराष्ट्राचे राज्यपाल चेन्नमनेनी विद्यासागर राव यांनी मात्र संजय दत्तचा याबद्दलचा अर्ज फेटाळून लावलाय.

मुन्नाभाई फेब्रुवारी अखेर जेलबाहेर येणार...

मुन्नाभाई फेब्रुवारी अखेर जेलबाहेर येणार...

सध्या पुण्याच्या येरवडा तुरुंगात असलेला बॉलीवूड अभिनेता संजय दत्तची फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात सुटका होऊ शकते. 

लाच प्रकरणी माजी पंतप्रधानांना दीड वर्षांची शिक्षा

लाच प्रकरणी माजी पंतप्रधानांना दीड वर्षांची शिक्षा

इस्राईलच्या माजी पंतप्रधानांना लाच घेतल्याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने दीड वर्षे तुरुंगवासाची शिक्षा सुनावली. एहुद ओल्मर्ट हे तुरुंगवास भोगावा लागणारे  इस्राईलचे पहिलेच माजी पंतप्रधान आहेत. ओल्मर्ट यांच्यावर १ लाख २८ हजार ५०० डॉलरची लाच घेतल्याचा आरोप आहे. 

दीड वर्षांचा चिमुरडा तुरुंगात; भोगतोय आईच्या गुन्ह्याची शिक्षा

दीड वर्षांचा चिमुरडा तुरुंगात; भोगतोय आईच्या गुन्ह्याची शिक्षा

मध्यप्रदेशमध्ये अवघ्या दीड वर्षांचा एक चिमुरड्यावर एकटं तुरुंगात राहण्याची वेळ आलीय.