शेतात दिसले सशाचे बीळ, जवळ गेल्यावर समजले 770 वर्षांपूर्वींचे हे रहस्य

अनेक वेळा काही लोक शेतात चक्कर मारतात. त्यांना शेतात कुठे ना कुठे तरी बीळ दिसते. हे  बीळ उंदीर किंवा सापांचे वाटते. मात्र, सोशल मीडियावर अशाच एका  बीळाचे फोटो व्हायरल होत आहे. हे फोटो पाहिले तर तुमचा विश्वासच बसणार नाही. इंग्लंडमध्ये एका फोटाग्राफरला शेतात एक  बीळ दिसले आणि...

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Apr 28, 2017, 12:02 AM IST
शेतात दिसले सशाचे बीळ, जवळ गेल्यावर समजले 770 वर्षांपूर्वींचे हे रहस्य  title=

लंडन : अनेक वेळा काही लोक शेतात चक्कर मारतात. त्यांना शेतात कुठे ना कुठे तरी बीळ दिसते. हे  बीळ उंदीर किंवा सापांचे वाटते. मात्र, सोशल मीडियावर अशाच एका  बीळाचे फोटो व्हायरल होत आहे. हे फोटो पाहिले तर तुमचा विश्वासच बसणार नाही. इंग्लंडमध्ये एका फोटाग्राफरला शेतात एक  बीळ दिसले आणि...

मायकेल स्कॉट या फोटोग्राफरने आपल्या कॅमेऱ्यात काही फोटो कैद केलेत. ज्यावेळी तो अधिक जवळ गेला तर त्याला मोठे रहस्य उलगडले. त्याला आधी शेतातील बीळ एक साधा खड्डा वाटला. तो अधिक जवळ गेला. त्यावेळी त्याला वेगळाच नजराणा दिसला.

बीळात घुसल्यानंतर एक अद्भूत रसस्य उलगडले. आधी साधा खड्डा वाटणारे हे बीळ अस्सलमध्ये ती गुहा होती. यू-ट्यूब चॅनेल कटर्स क्लिप्सने या गुहेचा व्हीडिओ अपलोड केलाय. ही गुहा शेतात दबली गेल्याचा दावा करण्यात आला आहे. सन 1129 ते 1312 दरम्यानची ही गुहा आहे.

पाहा हा व्हिडिओ :