त्याने हायवेवर केले विमानचे इमर्जन्सी लँडिंग

स्काय डायव्हिंगच्या विद्यार्थ्याला घेऊन जाणाऱ्या एका छोट्या विमानात बिघाड झाल्याने त्याला इमर्जिन्सी लॅंडिंग करावं लागलं. वैमानिकाने विमान कॅश होणायापूर्वी युक्ती लढविली आणि समोरच असलेल्या व्यस्त हायवेवर आपले विमान लँड केले. 

Updated: Jul 16, 2015, 05:57 PM IST
त्याने हायवेवर केले विमानचे इमर्जन्सी लँडिंग title=

न्यू जर्सी : स्काय डायव्हिंगच्या विद्यार्थ्याला घेऊन जाणाऱ्या एका छोट्या विमानात बिघाड झाल्याने त्याला इमर्जिन्सी लॅंडिंग करावं लागलं. वैमानिकाने विमान कॅश होणायापूर्वी युक्ती लढविली आणि समोरच असलेल्या व्यस्त हायवेवर आपले विमान लँड केले. 

न्यू जर्सीच्या पोलिस खात्याने या इमर्जन्सी लँडिंगचा व्हिडिओ जारी केला आहे. 

पाहू या हा चित्तथरारक व्हिडिओ 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.