overpass

त्याने हायवेवर केले विमानचे इमर्जन्सी लँडिंग

स्काय डायव्हिंगच्या विद्यार्थ्याला घेऊन जाणाऱ्या एका छोट्या विमानात बिघाड झाल्याने त्याला इमर्जिन्सी लॅंडिंग करावं लागलं. वैमानिकाने विमान कॅश होणायापूर्वी युक्ती लढविली आणि समोरच असलेल्या व्यस्त हायवेवर आपले विमान लँड केले. 

Jul 16, 2015, 05:57 PM IST