Review : बाजीराव मस्तानी ट्विट समीक्षा

बाजीराव मस्तानी या सिनेमातील 'पिंगा' या गाण्याने दंगा घातला. या गाण्यातून चुकीचा इतिहास दाखविण्यात आल्याचे टीका करण्यात आलेय. त्यामुळे या सिनेमाला जोरदार विरोध झालाय. पुणे आणि कोल्हापुरात या सिनेमाचे शो बंद करण्यात यावेत, अशी मागणी करण्यात आली. तर पुण्यात काही शो विरोधानंतर रद्द करण्यात आलेत. या सिनेमाबाबत ट्विटरवर जोरदार प्रतिक्रिया व्यक्त होत आहे. 

Updated: Dec 18, 2015, 11:59 AM IST
Review : बाजीराव मस्तानी ट्विट समीक्षा title=

मुंबई : बाजीराव मस्तानी या सिनेमातील 'पिंगा' या गाण्याने दंगा घातला. या गाण्यातून चुकीचा इतिहास दाखविण्यात आल्याचे टीका करण्यात आलेय. त्यामुळे या सिनेमाला जोरदार विरोध झालाय. पुणे आणि कोल्हापुरात या सिनेमाचे शो बंद करण्यात यावेत, अशी मागणी करण्यात आली. तर पुण्यात काही शो विरोधानंतर रद्द करण्यात आलेत. या सिनेमाबाबत ट्विटरवर जोरदार प्रतिक्रिया व्यक्त होत आहे. 

 बाजीराव यांची पत्नी काशीबाई आणि मस्तानी यांना पिंगा या गाण्यावर तसेच खुद्द बाजीरावांना सैनिकांसोबत नाचताना दाखवल्याने अनेकांच्या मनात संतापाची भावना आहे. वास्तवात असे कधी घडलेच नसल्याचे इतिहासतज्ज्ञ सांगतात. मात्र दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांनी नृत्याचे समर्थन केलेय. त्यामुळे या सिनेमाला विरोध होत आहे. सोशल मीडियावर या सिनेबाबत व्यक्त झालेल्या या काही प्रतिक्रिया..

#BajiraoMastani The much awaited Sanjay Leela Bhansali directorial hits the big screens!

#BajiraoMastani packed theatres prove excitement levels for Ranveer Deepika starrer!

#BajiraoMastani Movie revolves around the Marathi novel titled 'Rau'

#BajiraoMastani The love story of a warrior opens to grand cinematic experience

#BajiraoMastani the epic backdrop and amazing background score compliment the much awaited entry of Ranveer Singh on screen

#BajiraoMastani Ranveer essaying the role of Peshwa Bajirao looks convincing and fresh.

#BajiraoMastani Priyanka Chopra looks ravishing in Marathi ensemble!

#BajiraoMastani Deepika Padukone's entry as Mastani is power packed

#BajiraoMastani flawless music & Ranveer's dialogue delivery gives goosebumps! 'Aandhi roke to hum toofan, toofan roke to hum aag Ka dariya

#BajiraoMastani Deepika looks stunning in 'Mohe rang do laal' The classic number is scintillating

#BajiraoMastani 'Albela Sajan' with thousands of rose petals showering is typical Bhansali vision

#BajiraoMastani Priyanka Ranveer's chemistry on screen is irreplaceable

#BajiraoMastani supporting actor Milind Soman looks stunning in his character sporting a bald head

#BajiraoMastani 'Deewani Mastani' in 'Aina Mahal' is Bhansali's flawless screenplay

#BajiraoMastani Helmed by Sanjay Leela Bhansali, this love story has all the ingredients of being a blockbuster

#BajiraoMastani 'Malhari' song is super energetic with Ranveer's tip toeing performance