अभिनेत्री करिना कपूर-खानकडे गुडन्यूज

अभिनेत्री करिना कपूर खानकडे गुडन्यूज आहे. यापूर्वीही करिना प्रेग्नंट असल्याची चर्चा होती. पण यावेळी या चर्चेमध्ये तथ्य असल्याचे मिस मालिनी डॉट कॉमने दिलेल्या वृत्तात म्हटलेय. 

Updated: Jun 1, 2016, 12:12 PM IST
अभिनेत्री करिना कपूर-खानकडे गुडन्यूज   title=

मुंबई : अभिनेत्री करिना कपूर खानकडे गुडन्यूज आहे. यापूर्वीही करिना प्रेग्नंट असल्याची चर्चा होती. पण यावेळी या चर्चेमध्ये तथ्य असल्याचे मिस मालिनी डॉट कॉमने दिलेल्या वृत्तात म्हटलेय. 

करिना आणि सैफची लंडनची सुट्टी ही करिनाच्या विश्रांतीसाठी होती, अशी माहिती स्पॉटबॉय डॉट कॉमने दिलेय. याबाबत स्पॉटबॉयने अधिकृत जाणून घेण्यासाठी सैफ आणि सोहा अली खानची संपर्क साधला. मात्र, दोघांनी यावर कोणतेही भाष्य केले नसले तरी बातमी फेटाळूनही लावलेली नाही.

करिना कपूर खानच्या या गुडन्यूजबाबत अधिकृत माहिती मिळू शकलेली नाही. यापूर्वीही करिना प्रेग्नंट असल्याची चर्चा होती.