सैराटच्या गाण्यावर अजय-अतुलचा झिंगाट डान्स

दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्या सैराटची गाण्यांची सध्या सर्वत्र जोरदार चर्चा आहे. सैराटची प्रत्येक गाण्याने लोकांना झिंग लावलीये.

Updated: Apr 11, 2016, 01:38 PM IST
सैराटच्या गाण्यावर अजय-अतुलचा झिंगाट डान्स title=

मुंबई : दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्या सैराटची गाण्यांची सध्या सर्वत्र जोरदार चर्चा आहे. सैराटची प्रत्येक गाण्याने लोकांना झिंग लावलीये.

सैराटच्या म्युझिंक लाँच सोहळा नुकताच पार पडला. या सोहळ्यात झिंग झिंग झिंगाट गाण्यावर दिग्दर्शक नागराज मंजुळे आणि कलाकारासह सर्वांनीच ठेका धरला. 

आपल्या गाण्यावर इतरांना ठेका धरायला लावणारे संगीतकार अजय-अतुलही या गाण्यावर तुफान नाचले. त्यांच्या या डान्सचा व्हिडीओ सध्या नेटवर जोरदार व्हायरल होतोय.