'चला हवा येऊ द्या'मधील बेस्ट सीन

चला हवा येऊ द्या या मालिकेतील हा बेस्ट सीन असल्याचं झी मराठीने यू-ट्यूब चॅनेलवर म्हटलंय.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Jan 22, 2017, 07:38 PM IST

मुंबई : चला हवा येऊ द्या या मालिकेतील हा बेस्ट सीन असल्याचं झी मराठीने यू-ट्यूब चॅनेलवर म्हटलंय. यात श्रद्धा बुगडे, भाऊ कदम, कुशल बद्रिके हे आहेत. यांनी हा सीन चांगलाच रंगवला आहे, डबल सीट या गाजलेल्या मराठी सिनेवार आधारीत आहे.