सुरूची अडारकरविषयी भाऊ कदम, कुशल बद्रिके म्हणाले...

तो तुम्ही भाऊ कदम आणि कुशल बद्रिकेकडूनच ऐका...या दोन्ही जणांनी हा किस्सा चांगला सांगितला आहे. 

Updated: Dec 5, 2016, 08:14 PM IST

मुंबई : 'चला हवा येऊ द्या'मध्ये भाऊ कदम आणि कुशल बद्रिकेने सुरूची अडारकरचा एक किस्सा सांगितला, हा किस्सा किती भन्नाट होतो, तो तुम्ही भाऊ कदम आणि कुशल बद्रिकेकडूनच ऐका...या दोन्ही जणांनी हा किस्सा चांगला सांगितला आहे.