शाळेतला भाऊ कदम आणि सागर कारंडे

चला हवा येऊ द्या च्या या भागात शाळकरी विद्यार्थीच्या गणवेशात भाऊ कदम होता, तर सागर कारंडे मुलीच्या भूमिकेत, यांनी एकच धमाल उडवून दिली.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Apr 11, 2017, 07:29 PM IST

मुंबई : चला हवा येऊ द्या च्या या भागात शाळकरी विद्यार्थीच्या गणवेशात भाऊ कदम होता, तर सागर कारंडे मुलीच्या भूमिकेत, यांनी एकच धमाल उडवून दिली, थुक्रटवाडीत आलेल्या सेलिब्रिटींचं हसून हसून पोट दुखायला लागलं असेल अशी स्थिती होती. यावेळी चला हवा येऊ द्याचा शो आणखीनच जबरदस्त झाला.