भाऊला रोमान्स जमेना

चला हवा येऊ द्यामध्ये आगामी सिनेमा चि व चि.सौ.कां सिनेमाच्या टीमने हजेरी लावली. यावेळी स्कीट सादर करतांना भाऊने सगळ्यांच पोटधरुन हसवलं.

Updated: May 6, 2017, 04:04 PM IST
भाऊला रोमान्स जमेना title=

मुंबई : चला हवा येऊ द्यामध्ये आगामी सिनेमा चि व चि.सौ.कां सिनेमाच्या टीमने हजेरी लावली. यावेळी स्कीट सादर करतांना भाऊने सगळ्यांच पोटधरुन हसवलं.

पाहा व्हिडिओ