Video - 'हेट स्टोरी ३' चे बोल्ड आणि बिनधास्त हे गाणे

'हेट स्टोरी ३' या सिनेमाचा हॉट टेलर तुम्ही पाहिला असेल. आता त्यातील गाणी हटके बोल्ड आहेत. या सिनेमातील हे एक गाणे. या गाण्यात लव्ह मेकिंग सीन्स चित्रित केलाय. ट्रेलर प्रमाणे गाण्यातही बोल्ड सीन्स आहे. शरमन जोशी आणि जरीन खान यांची सेक्सी केमेस्ट्री लोकांच्या पसंतीला पडत आहे.

Updated: Oct 23, 2015, 04:51 PM IST
Video - 'हेट स्टोरी ३' चे बोल्ड आणि बिनधास्त हे गाणे title=

मुंबई : 'हेट स्टोरी ३' या सिनेमाचा हॉट टेलर तुम्ही पाहिला असेल. आता त्यातील गाणी हटके बोल्ड आहेत. या सिनेमातील हे एक गाणे. या गाण्यात लव्ह मेकिंग सीन्स चित्रित केलाय. ट्रेलर प्रमाणे गाण्यातही बोल्ड सीन्स आहे. शरमन जोशी आणि जरीन खान यांची सेक्सी केमेस्ट्री लोकांच्या पसंतीला पडत आहे.

या सिनेमात अभिनेत्री डेजी शाह ही बोल्ड अवतारात दिसत आहे. तिचे यावर म्हणणे आहे की, मी केवळ सिनेमासाठी असं करण्यास राजी झाले. कारण सलमान खानने काहीतरी वेगळे करण्याचे सांगितले होते. हा सिनेमा ४ डिसेंबरला रिलीज होत आहे.

पाहा हा व्हिडिओ :

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*   झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.