'चला हवा येऊ द्या'चा २०० वा एपिसोड

सध्या सगळ्यांच्याच नेहमी चर्चेत असणारा सर्वात मोठा कॉमेडी शो आणि सगळ्यांना पोटधरुन हसवणारा शो चला हवा येऊ द्याने २०० एपिसोड यशस्वीपणे पूर्ण केले आहे. बॉलिवूड कलाकारांना देखील ज्यांनी आपल्या प्रसिद्धीमुळे शोमध्ये हजेरी लावण्यास मजबूर केलं.

Updated: Aug 29, 2016, 02:57 PM IST
'चला हवा येऊ द्या'चा २०० वा एपिसोड title=

मुंबई : सध्या सगळ्यांच्याच नेहमी चर्चेत असणारा सर्वात मोठा कॉमेडी शो आणि सगळ्यांना पोटधरुन हसवणारा शो चला हवा येऊ द्याने २०० एपिसोड यशस्वीपणे पूर्ण केले आहे. बॉलिवूड कलाकारांना देखील ज्यांनी आपल्या प्रसिद्धीमुळे शोमध्ये हजेरी लावण्यास मजबूर केलं.

सोमवारी हा संपूर्ण २०० वा एपिसोड प्रदर्शित केला जाणार आहे. पण त्याआधी पाहा त्याची एक झलक.

पाहा व्हिडिओ