'चला हवा येऊ द्या'मध्ये 'चंद्रविलास फाजिल'

चला हवा येऊ द्या या थुक्रटवाडीत अभिनेता भाऊ कदम हे 'चंद्रविलास फाजिल' या भविष्य सांगणाऱ्या महाराजांची भूमिका करतात.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Mar 22, 2017, 03:37 PM IST

मुंबई : चला हवा येऊ द्या या थुक्रटवाडीत अभिनेता भाऊ कदम हे 'चंद्रविलास फाजिल' या भविष्य सांगणाऱ्या महाराजांची भूमिका करतात. यावेळी भाऊ कदम कसं भविष्य सांगतात, आणि ज्याचं भविष्य सांगतात, त्याची कशी वाट लावतात, हे तुम्हाला माहित आहे.तर चंद्रविलास फाजिल यांनी यावेळी काय भविष्य सांगितलं आहे ते तुम्हीचा पाहा....