'चला हवा येऊ द्या'मध्ये हे 'मामा मामी'

तेव्हा पुढे या मामा मामींचं काय झालं ते तुम्हीच पाहा. यांच्याकडे आयुर्वेदिक उपाय देखील आहेत ते धमाल आहेत.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Mar 19, 2017, 07:44 PM IST

मुंबई : 'चला हवा येऊ द्या'मध्ये हे 'मामा मामी' आले आहेत, ते निलेश साबळेला आपण तुमचे मामा आणि मामी असल्याचं सांगत होते, तेव्हा पुढे या मामा मामींचं काय झालं ते तुम्हीच पाहा. यांच्याकडे आयुर्वेदिक उपाय देखील आहेत ते धमाल आहेत, पाहा...