'चला हवा येऊ द्या'चा, सर्वात जास्त पाहिला गेलेला व्हिडीओ

'चला हवा येऊ द्या' या भरभरून हसवणाऱ्या कार्यक्रमाची झलक आम्ही तुमच्यापर्यंत घेऊन येतो, याला प्रचंड प्रतिसाद २४ तास डॉट कॉमवर मिळतो, यावरून प्रेक्षकांना हा कार्यक्रम मनापासून आवडतं असल्याचं समोर आलं आहे. 

Updated: Dec 8, 2015, 06:43 PM IST
'चला हवा येऊ द्या'चा, सर्वात जास्त पाहिला गेलेला व्हिडीओ title=

मुंबई : 'चला हवा येऊ द्या' या भरभरून हसवणाऱ्या कार्यक्रमाची झलक आम्ही तुमच्यापर्यंत घेऊन येतो, याला प्रचंड प्रतिसाद २४ तास डॉट कॉमवर मिळतो, यावरून प्रेक्षकांना हा कार्यक्रम मनापासून आवडतं असल्याचं समोर आलं आहे. (चला हवा येऊ द्याचा आतापर्यंतचा सर्वात लोकप्रिय व्हिडीओ पाहा, बातमीच्या सर्वात खाली)

हा व्हिडीओ प्रेक्षक पुन्हा-पुन्हा पाहत असल्याचंही दिसून आलं आहे. हा व्हिडीओ नोव्हेंबर महिन्यात २४ तासच्या यू-ट्यूब चॅनेलवर प्रेक्षकांनी नोव्हेंबर महिन्यात सर्वात जास्त पाहिला गेलेला व्हिडीओ ठरला आहे. लाखो लोकांनी हा व्हिडीओ पाहिला आहे.

या व्हिडीओ भाऊ कदम, कुशल बद्रिके, सागर कारंडे आणि भारत गणेशपुरे यांनी चांगलीच धमाल केली आहे. हा व्हिडीओ आतापर्यंतचा सर्वात लोकप्रिय व्हिडीओ ठरतोय, पाहा.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.