'जाऊंद्याना बाळासाहेब'च्या गाण्यांवर थिरकली थुक्रटवाडी

अजय-अतुल यांच्या संगीताची मेजवानी असलेला जाऊंद्याना बाळासाहेब चित्रपटाच्या गाण्यावर चला हवा येऊ द्या.

Updated: Oct 2, 2016, 07:55 PM IST

मुंबई : अजय-अतुल यांच्या संगीताची मेजवानी असलेला जाऊंद्याना बाळासाहेब चित्रपटाच्या गाण्यावर चला हवा येऊ द्या अर्थातच थुक्रटवाडीचे कलाकार थिरकले, त्यांच्यासोबत चित्रपटाचे दिग्दर्शक, अभिनेत्री सई ताम्हणकर आणि अजय-अतुल यांनीही ठेका धरला.