दूरदर्शनवरील या अनोख्या अँकरचा व्हिडिओ होतोय व्हायरल

देशाची राष्ट्रीय वाहिनी दूरदर्शनवर हे काय सुरू आहे. सध्या सोशल मीडियामध्ये एक व्हिडीओ वायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर तुम्हाला हसू आवरणार नाही. 

Updated: Nov 27, 2014, 09:02 PM IST
 title=

मुंबई : देशाची राष्ट्रीय वाहिनी दूरदर्शनवर हे काय सुरू आहे. सध्या सोशल मीडियामध्ये एक व्हिडीओ वायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर तुम्हाला हसू आवरणार नाही. 
या आधी दूरदर्शनच्या एका न्यूज रिडर कडून अशाच प्रकारची चूक झाली होती. त्यानंतर आता पुन्हा एकदा दूरदर्शनच्या एका एका अँकरने कशी वायफळ बडबड केली आहे याचे खरच नवल वाटते.
सगळ्यात महत्वाची आणि दु:खाची गोष्ट म्हणजे या वायफळ बडबडणाऱ्या अँकरला नुकताच गोव्यात पार पडलेला आंतरराष्ट्रीय फिल्म महोत्सव लाइव्ह कवर करण्याची जबाबदारी देण्यात आली होती.
तेथे काय झाले ते हा व्हिडीओच सांगेल..

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.